• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress amruta deshmukh looking gorgeous in saree photos seeking attention on internet kak

Photos : ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशच्या खऱ्या आयुष्यातील बहिणीचे साडीत खास फोटोशूट

अमृता देशमुख सोशल मीडियावर सक्रिय असते.

August 3, 2022 11:31 IST
Follow Us
  • Amruta Deshmukh photoshoot
    1/12

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

  • 2/12

    मालिकेतील कलाकरांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या मालिकेतील यश, अभिषेक आणि ईशा या भावडांच्या जोडीचे चाहते आहेत.

  • 3/12

    या मालिकेत अभिनेता अभिषेक देशमुख यशची भूमिका साकारत आहे.

  • 4/12

    अभिषेकची खऱ्या आयुष्यातील बहिणही उत्तम अभिनेत्री आहे. तिचं नाव अमृता देशमुख असं आहे.

  • 5/12

    अमृता सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच तिने साडीत नेसून केलेल्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 6/12

    फोटोशूटसाठी अमृताने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

  • 7/12

    हलकासा मेकअप आणि कानातल्यांनी फॅशन करत लूक केला आहे.

  • 8/12

    फोटोसाठी अमृताने विविध पोझ दिल्या आहेत.

  • 9/12

    अमृताने अनेक मालिकांसोबतच रुपेरी पडद्यावरही काम केलं आहे. ‘फ्रेशर्स’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.

  • 10/12

    ‘स्वीटी सातारकर’, ‘आजी आणि नात’ या चित्रपटातील भूमिकांनी तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

  • 11/12

    (सर्व फोटो : अमृता देशमुख, शशांक साने/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ‘सुख म्हणजे नक्की…’ फेम अभिनेत्रीचं श्रावण स्पेशल फोटोशूट; मराठमोळ्या लूकमधील फोटोंनी वेधलं लक्ष)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress amruta deshmukh looking gorgeous in saree photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.