Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress richa chadha enjoying vacation in italy with actor ali fazal photos kak

Photos : रिचा चड्ढा-अली फझलचे इटली व्हॅकेशनमधील रोमॅंटिक फोटो पाहिलेत का?

रिचा चड्ढा आणि अली फझल इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

Updated: August 3, 2022 17:05 IST
Follow Us
  • Richa Chaddha ali fazal italy vacation
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फझल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 2/12

    रिचा अली फझलसोबत इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

  • 3/12

    याचे फोटो आणि व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 4/12

    रिचा चड्ढा आणि अली फझल यांचा क्यूट फोटो.

  • 5/12

    इटलीच्या रस्त्यांवर फिरतानाचा अली फझलचा फोटोही रिचाने शेअर केला आहे.

  • 6/12

    सुट्ट्यांसोबतच तिथल्या खाद्यपदार्थांचाही ते आनंद घेत आहेत. याचे अनेक फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.

  • 7/12

    इटलीमधील रिचा आणि अली फझलचे मज्जा-मस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 8/12

    रिचा आणि अली रिलेशनशिपमध्ये आहेत.

  • 9/12

    अलीने ‘थ्री इडियट्स’, ‘फुकरे’, ‘बॉबी जासूस’, ‘हॅपी फिर भाग जाएगी’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. ‘मिर्झापूर’ मधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

  • 10/12

    तर रिचानेही दमदार अभिनयाने चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

  • 11/12

    (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, रिचा चड्ढा/इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : प्रिंटेड गाऊनमध्ये जान्हवी कपूरचं बोल्ड फोटोशूट; ‘जेरी’चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

TOPICS
बॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood NewsमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress richa chadha enjoying vacation in italy with actor ali fazal photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.