-
आपल्या विनोदबुद्धीसाठी ओळखला जाणारा अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सध्या प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी ओक लंडन फिरायला गेले आहेत.
-
या लंडन ट्रिपचे बरेच फोटो प्रसादने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
लंडनमध्ये प्रसाद-मंजिरीचा रोमँटिक अंदाज…
-
प्रसादच्या या फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकरने ‘These pics are heart…’ अशी कमेंट केली आहे.
-
प्रसाद अनेकदा त्याच्या पत्नीसोबतचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त करताना दिसतो.
-
या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतोय.
-
प्रसाद व मंजिरीला भटकंतीची आवड आहे.
-
प्रसाद सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या परिक्षकपदी आहेत.
-
मंजिरी ओक ऑनस्क्रीन जरी सक्रिय नसली तरी पडद्यामागे ती सक्रिय असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रसाद ओक / इन्स्टाग्राम)
Photos: प्रसाद ओक करतोय पत्नी मंजिरीसोबत लंडन सफारी; ट्रिपच्या फोटोंवर अमृता खानविलकरने केलेली कमेंट चर्चेत
लंडनमध्ये प्रसाद-मंजिरीचा रोमँटिक अंदाज…
Web Title: Director actor prasad oak wife manjiri london united kingdom vacation photos trending on social media sdn