• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. happy birthday marathi actress prajaktta mali know about her dance acting career movies tv serial photos sdn

Birthday Special: अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या प्राजक्ता माळीबद्दल काही खास गोष्टी

भारतात केवळ वीस व्यक्तींना दिली जाणारी भारत सरकारची कला क्षेत्रातली शिष्यवृत्ती भरतनाट्यमसाठी प्राजक्ताला मिळाली होती.

Updated: August 8, 2022 11:52 IST
Follow Us
  • Prajaktta Mali Happy Birthday
    1/18

    मराठमोळी अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक आणि कवयित्री प्राजक्ता माळीचा आज वाढदिवस आहे.

  • 2/18

    उत्तम अभिनयशैली आणि गोजिरवाणा चेहरा यांच्या जोरावर प्राजक्ता आज विशेष लोकप्रिय आहे.

  • 3/18

    ललित कला केंद्रातून प्राजक्ताने नृत्याचं शिक्षण घेत भरतनाट्यममध्ये पदवी मिळवली.

  • 4/18

    भारतात केवळ वीस व्यक्तींना दिली जाणारी भारत सरकारची कला क्षेत्रातली शिष्यवृत्ती भरतनाट्यमसाठी प्राजक्ताला मिळाली होती.

  • 5/18

    ‘शिकत असतानाच मला भूमिकांच्या ऑफर्स येत असायच्या, मात्र शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी थांबले होते’ असे प्राजक्ता सांगते.

  • 6/18

    ‘तांदळा- एक मुखवटा’ हा प्राजक्ताचा पहिला चित्रपट होता.

  • 7/18

    ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ ही प्राजक्ताची पहिली मालिका होती.

  • 8/18

    ‘गुड मॉर्निग महाराष्ट्र’च्या माध्यमातूनसुद्धा प्राजक्ता काही काळ घराघरांत पोहोचली होते.

  • 9/18

    झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने प्राजक्ताला सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळवून दिली.

  • 10/18

    या मालिकेतील प्राजक्ताची ‘मेघना’ही भूमिका अजूनही प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे.

  • 11/18

    प्राजक्ताने ‘खो-खो’, ‘हम्पी’, ‘पार्टी’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 12/18

    प्राजक्ताने बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे.

  • 13/18

    अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेब सीरिजमध्येही प्राजक्ताने महत्वाची भूमिका साकारली.

  • 14/18

    अभिनयासोबतच प्राजक्ता फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते.

  • 15/18

    फिटनेससाठी प्रयत्न करणे स्वत:साठी गरजेचे असल्याचे अभिनेत्री प्राजक्ता माळी सांगते.

  • 16/18

    सध्या प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.

  • 17/18

    प्राजक्ता सोशल मीडियावर ही चांगलीच सक्रिय असते.

  • 18/18

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी / इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Happy birthday marathi actress prajaktta mali know about her dance acting career movies tv serial photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.