-
मराठी चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.
-
अमृता तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
पण त्याचबरोबरीने फॅशच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करणं तिला आवडतं.
-
अमृता तिच्या प्रत्येक चित्रपटादरम्यान आपल्या फॅशनमध्येही बदल करत असल्याचं आपण पाहिलं आहे.
-
आता मराठी चित्रपटसृष्टीमधील या चंद्रमुखीने वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
डिप नेक गाऊन परिधान करत अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट विशेष लक्षवेधी आहे.
-
निळ्या आणि हिरव्या रंगाचा गाऊन परिधान करत अमृताने खास पोझ दिल्या आहेत.
-
तिचे हे फोटो पाहून नेटकरी अमृताच्या नव्या लूकचं तोंडभरून कौतुक केलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : मराठीमधील ‘चंद्रमुखी’चा सगळ्यात बोल्ड लूक, नव्या फोटोशूटमुळे अमृता खानविलकर चर्चेत
अभिनेत्री अमृता खानविलकरचं (Amruta Khanvilkar) ग्लॅमरस फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या नव्या लूकवर चाहतेही फिदा झाले आहेत.
Web Title: Marathi actress amruta khanvilkar bold photoshoot goes viral on social media see pics kmd