• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. nia sharma trolled for the dress she wore on the occasion of raksha bandhan pvp

Photos : रक्षाबंधनानिमित्त घातलेल्या ड्रेसमुळे निया शर्मा ट्रोल; नेटकरी म्हणाले, “आज तरी…”

यंदाच्या रक्षाबंधनचे फोटो नियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहेत. यावेळी घातलेल्या ड्रेसमुळे तिला ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले आहे.

August 11, 2022 13:11 IST
Follow Us
  • Nia Sharma trolled for the dress she wore on the occasion of Raksha Bandhan
    1/15

    संपूर्ण देशात आज रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे. मग सेलिब्रिटी तरी मागे कसे राहतील.

  • 2/15

    आज अनेक सेलिब्रिटी आपल्या भावंडांसोबत रक्षाबंधन साजरा करत आहेत. (Indian Express File Photo)

  • 3/15

    दरम्यान, टीव्ही अभिनेत्री निया शर्मानेही आपल्या भावासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे.

  • 4/15

    याचे फोटोही तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

  • 5/15

    तिच्या फोटोला अनेकांनी लाइक केले आहे. मात्र बऱ्याचजणांनी तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले आहे.

  • 6/15

    पण नियाला तिच्या कपड्यांवरून पहिल्यांदाच ट्रोल केलेलं नाही. याआधी बऱ्याचवेळा नियावर तिच्या कपड्यांवरून टीका करण्यात आली आहे.

  • 7/15

    निया शर्मा ही हिंदी टीव्ही जगतातील एक बोल्ड अभिनेत्री आहे.

  • 8/15

    निया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. या अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर ७.६ मिलियन युजर्स फॉलो करतात.

  • 9/15

    ती तिच्या बोल्ड पेहरावासाठी प्रसिद्ध आहे. तसेच ती आपले विचारही नेहमी प्रकटपणे मांडताना दिसते.

  • 10/15

    निया अनेकदा तिचा भाऊ विनयसोबत वेळ घालवताना दिसते. परंतु अभिनेत्री तिच्या पहिल्या शो ‘एक हजारों में मेरी बहना है’चा निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​यालाही तिचा भाऊ मानते.

  • 11/15

    निया दरवर्षी रक्षाबंधनाच्या आधी सिद्धार्थला राखी बांधते.

  • 12/15

    यंदाच्या रक्षाबंधनचे फोटोही तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.

  • 13/15

    या सेलिब्रेशनच्यावेळी नियाने गुलाबी रंगाचा डीप नेक ड्रेस घातला आहे. या ड्रेसमुळे तिला ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले आहे.

  • 14/15

    या ड्रेसमध्ये निया तिचा क्लीवेज फ्लॉंट करताना दिसत आहे, ज्यामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.

  • 15/15

    या फोटोवर नियाला अनेक निगेटिव्ह कमेंट्स येत आहेत. नियाच्या या फोटोंवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे, “या दिवशी तरी चांगले कपडे घालायचे होते.” (Photos : Instagram/Nia Sharma)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Nia sharma trolled for the dress she wore on the occasion of raksha bandhan pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.