Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. mohit raina mouni roy karishma tanna ankita lokhande these actors marriage outside tv industry after breakup with their costars hrc

‘या’ कलाकारांचे होते को-स्टारशी अफेअर; पण ब्रेकअपनंतर निवडले इंडस्ट्रीबाहेरचे पार्टनर

अनेक टीव्ही कलाकारांचे त्यांच्या को-स्टारशी अफेयर होते. पण त्यांच्याशी ब्रेक अप झाल्यनंतर त्यांनी इंडस्ट्रीबाहेरील पार्टनर शोधून लग्न केलं.

Updated: August 16, 2022 16:15 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांचे त्यांच्या को-स्टारशी अफेअर होते. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून त्यांचं ब्रेकअप झालं. नंतर या कलाकारांनी इंटस्ट्रीबाहेरचे पार्टनर निवडले आणि लग्न केलं. अशाच काही कलाकारांची नावं जाणून घेऊयात...
    1/9

    छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांचे त्यांच्या को-स्टारशी अफेअर होते. बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून त्यांचं ब्रेकअप झालं. नंतर या कलाकारांनी इंटस्ट्रीबाहेरचे पार्टनर निवडले आणि लग्न केलं. अशाच काही कलाकारांची नावं जाणून घेऊयात…

  • 2/9

    Manish Nagdev: सृष्टी रोडे आणि मुस्कान अरोरा या अभिनेत्रींसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मनीष नागदेवने मल्लिका जुनेजाशी लग्न केले. मल्लिका ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीबाहेरची आहे.

  • 3/9

    Sharad Malhotra: शरद मल्होत्रा आणि दिव्यांका त्रिपाठी यांचं अफेअर खूप चर्चेत होतं. पण दिव्यांकाशी ब्रेकअप झाल्यानंतर शरदने रिप्सी भाटियाशी लग्न केलं.

  • 4/9

    Ankita Lokhande: अंकिता लोखंडे तिचा को-स्टार दिवंगत सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचं ब्रेकअप झालं आणि नंतर २०२१ मध्ये अंकिताने बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले.

  • 5/9

    Mouni Roy: मौनी रॉयचे नाव गौरव चोप्रा, मोहित रैना आणि पुलकित सम्राट यांच्याशी जोडले गेले होते. मोहित आणि मौनी बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअपनंतर मौनीने सूरज नांबियारशी लग्न केले.

  • 6/9

    Mohit Raina: मौनी रॉयशी ब्रेकअप झाल्यानंतर मोहित रैनाने आदितीशी लग्न केले. आदितीचा टीव्ही इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही.

  • 7/9

    Karishma Tanna: अभिनेता उपेन पटेलशी एंजेगमेंट मोडल्यानंतर करिश्मा तन्नाने उद्योगपती वरुण बंगेराशी लग्न केले.

  • 8/9

    Niti Taylor: पार्थ समथनशी ब्रेकअपनंतर नीती टेलरने नौदल अधिकारी परीक्षित बावाशी लग्न केले.

  • 9/9

    Sayantani Ghosh: अभिनेत्री सायंतानी घोष टेरेन्स लुईससोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण त्याच्याशी ब्रेकअपनंतर सायंतनीने अनुराग तिवारीशी लग्न केले. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस आणि संग्रहित)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Mohit raina mouni roy karishma tanna ankita lokhande these actors marriage outside tv industry after breakup with their costars hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.