• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bipasha basu karan singh grover announce pregnancy actress share baby bump photos see details kmd

Photos : वयाच्या ४३व्या वर्षी आई होणार बिपाशा बासू, शेअर केले गरोदरपणातील काही खास फोटो

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशाने काही खास फोटो देखील शेअर केले आहेत.

August 16, 2022 17:12 IST
Follow Us
  • bipasha basu karan singh grover
    1/12

    बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर हे चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित कपलपैकी एक आहे.

  • 2/12

    बिपाशा-करणने २०१६मध्ये थाटामाटात लग्न केलं.

  • 3/12

    करणचं हे दुसरं लग्न आहे. आपल्या होणाऱ्या पतीचा भुतकाळ माहित असताना देखील बिपाशाने करणशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

  • 4/12

    बिपाशा-करणचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे.

  • 5/12

    हे दोघांच्या फोटो आणि पोस्टवरून लक्षात येतंच.

  • 6/12

    आता लग्नाच्या सहा वर्षानंतर बिपाशा-करणने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 7/12

    बिपाशा आई होणार असल्याच्या याआधी चर्चा रंगल्या होत्या.

  • 8/12

    पण बिपाशाने गरोदरपणातील फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याचं कबुल केलं आहे.

  • 9/12

    बिपाशाने हे सुंदर फोटो शेअर करताच चाहत्यांसह कलाविश्वातील अनेक मंडळींनी या सेलिब्रिटी कपलला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 10/12

    बिपाशा-करणने आपण आई-बाबा होणार हे जाहिर करताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील दिसून येत आहे.

  • 11/12

    शिवाय बिपाशाचा प्रेग्नेंसी ग्लो विशेष लक्षवेधी आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर ठरतोय सुपरफ्लॉप, ‘सम्राट पृथ्वीराज’पेक्षाही कमाई कमी)

TOPICS
बिपाशा बासूबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bipasha basu karan singh grover announce pregnancy actress share baby bump photos see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.