• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress sonali bendre style in punjabi dress saree western look photos viral on social media sdn

Photos: सोनाली बेंद्रेचं चाळीशीतही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य; स्टायलिश फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

आजही सोनाली बेंद्रे अनेकांचे क्रश असल्याचे पाहायला मिळते.

August 18, 2022 10:45 IST
Follow Us
  • Bollywood Sonali Bendre Style Photos
    1/18

    हिंदी चित्रपटांतून ९० चे दशक गाजवणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 2/18

    आपल्या आरस्पानी सौंदर्य आणि मनमोहक हास्य यांच्या जोरावर सोनालीने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

  • 3/18

    कलाविश्वाप्रमाणेच सोनाली इन्स्टाग्रामवरही मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे.

  • 4/18

    आपले स्टायलिश फोटो आणि व्हिडीओ ती अनेकवेळा इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

  • 5/18

    या फोटोंमध्ये सोनालीने फिकट गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

  • 6/18

    वेस्टर्न लूकमध्ये ही सोनाली फारच सुंदर दिसत आहे.

  • 7/18

    साडीत खुलले सोनालीचे सौंदर्य…

  • 8/18

    आजही सोनाली बेंद्रे अनेकांचे क्रश असल्याचे पाहायला मिळते.

  • 9/18

    सोनालीला २०१८ मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते.

  • 10/18

    त्यानंतर सोनाली बरेच महिने परदेशात उपचारासाठी होती.

  • 11/18

    वेळोवेळी सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांची संवाद साधला होता.

  • 12/18

    सोनालीने कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली आहे.

  • 13/18

    चाळीशीतही तरुणींना लाजवेल असे सोनालीचे सौंदर्य…

  • 14/18

    सोनाली लवकरच ओटीटी माध्यमांवर झळकणार आहे.

  • 15/18

    सोनालीने तिच्या कारकिर्दीमध्ये अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 16/18

    ‘सरफरोश’, ‘दिलजले’ आणि ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाची विशेष प्रशंसा करण्यात आली होती.

  • 17/18

    (सर्व फोटो सौजन्य – सोनाली बेंद्रे / इन्स्टाग्राम)

  • 18/18

    (हेही पाहा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील ‘नेहा’च्या वहिनीबद्दल काही खास गोष्टी)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bollywood actress sonali bendre style in punjabi dress saree western look photos viral on social media sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.