-
खुशी कपूर आणि जान्हवी कपूर या प्रोफेशनल लाईफप्रमाणे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असतात.
-
आता खुशी कपूर तिची बहीण जान्हवी कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.
-
खुशीच्या बॉयफ्रेंडचे नाव अक्षत राजन असे आहे.
-
अक्षत राजन आणि जान्हवी कपूर काही वर्षांपूर्वी एकमेकांना डेट करत होते. तसे त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते.
-
परंतु जान्हवीने कधीच त्यांचे नाते ऑफिशियल केले नाही.
-
ब्रेकअपनंतरही जान्हवी आणि अक्षतमधील मैत्री कायम आहे.
-
अक्षत हा पेशाने क्यूरेटर, उद्योजक, एव्हेन्ट मॅनेजर आहे.
-
अक्षतने बॅचलर पदवीसह इंटरनॅशनल रिलेशन्स अँड अफेअर्स, इंटरप्रेन्यूल लीडरशिप आणि फिल्म अँड मीडिया स्टडीजचाही अभ्यास केला आहे.
-
अक्षत वयाच्या 13व्या वर्षी TEDx चा सर्वात तरुण व्यवाथापक बनला होता.
-
अक्षतचे वडील अभिजित राजन हे नामांकित व्यवसायिक आहेत.
-
कपूर आणि राजन या दोन्ही कुटुंबांचे फार जुने संबंध आहेत.
-
अक्षत आणि खुशीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटो सौजन्य: अक्षत राजन, खुशी कपूर (इन्स्टाग्राम)
कपूर सिस्टर्सना डेट करणारा अक्षत राजन आहे तरी कोण? जाणून घेऊया…
आता खुशी कपूर तिची बहीण जान्हवी कपूरच्या एक्स बॉयफ्रेंडला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. खुशीच्या बॉयफ्रेंडचे नाव अक्षत राजन असे आहे.
Web Title: Who is the boyfriend of khushi kapoor lets know abut akshat rajan rnv