• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos ananya pandey photoshoot in denim for liger promotion avn

Photos : अभिनेत्री अनन्या पांडेचा खास ‘डेनीम लूक’ झालाय चांगलाच व्हायरल!

अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांचा ‘लाइगर’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.

Updated: August 23, 2022 17:54 IST
Follow Us
  • अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या 'लाइगर' चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.
    1/10

    अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या ‘लाइगर’ चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.

  • 2/10

    त्याच निमित्ताने गेले काही दिवस अनन्या सोशल मीडिया अकाऊंटवर अॅक्टिव आहे.

  • 3/10

    वेगवेगळ्या लूकमधलं फोटोशूट आणि प्रमोशनचे फोटोज ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत असते.

  • 4/10

    नुकतच तिने तिचे नवीन डेनीम लूकमधले फोटोज तिच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत.

  • 5/10

    निळ्या डेनीममध्ये अनन्याचा हा डॅशिंग लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

  • 6/10

    फिल्म प्रमोशन असो किंवा नसो अनन्या सोशल मीडियावर सक्रिय असते.

  • 7/10

    मध्यंतरी तिने केलेलं बिकिनी शूटदेखील खूप व्हायरल झालं होतं. त्याप्रमाणेच जीन्समधला हा तिचा बोल्ड अवतार सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

  • 8/10

    अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी असल्याने नेपोकीड किंवा स्टारकीड म्हणून तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं.

  • 9/10

    नुकत्याच आलेल्या ‘गहराईयां’ या चित्रपटात तिच्या अभिनयाची प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी प्रशंसा केली.

  • 10/10

    अनन्या आणि विजय यांचा ‘लाइगर’ २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
अनन्या पांडेAnanya Pandayफोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Photos ananya pandey photoshoot in denim for liger promotion avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.