• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress uma hrishikesh pednekar ganeshotsav 2022 special photoshoot seeking attention on internet photos kak

Photos : ‘टाळ वाजे, वीणा वाजे…’, गणेशोत्सवानिमित्त ‘अगंबाई सुनबाई’ फेम अभिनेत्रीचं खास फोटोशूट

Ganeshotsav 2022 : अभिनेत्री उमा पेंढारकरने गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट केलं आहे.

Updated: August 26, 2022 18:20 IST
Follow Us
  • actress uma pednekar ganeshotsav 2022 special photoshoot
    1/15

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री उमा पेंढारकर ‘अगंबाई सुनबाई’ मालिकेतून घराघरात पोहचली.

  • 2/15

    या मालिकेत तिने शुभ्रा ही मुख्य भूमिका साकारली होती.

  • 3/15

    उमा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

  • 4/15

    नुकतंच तिने गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 5/15

    फोटोमध्ये उमाने निळ्या रंगाची साडी नेसून पारंपारिक दागिन्याने साज करत मराठमोळा लूक केला आहे.

  • 6/15

    साजेसा मेकअप करून केसांत गजरा माळला आहे.

  • 7/15

    फोटोसाठी उमाने विविध पोझही दिल्या आहेत.

  • 8/15

    फोटोमध्ये उमा बाप्पाासाठी तंबोरा वाजवताना दिसत आहे.

  • 9/15

    उमा आणि गणपती बाप्पाचा खास फोटो.

  • 10/15

    तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांकडून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

  • 11/15

    अभिनेत्रीबरोबरच उमा एक उत्तम नृत्यांगना आणि गायिका आहे.

  • 12/15

    ‘स्वामिनी’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.

  • 13/15

    अनेक मालिकांबरोबरच नाटकातही तिने काम केलं आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो : उमा पेंढारकर/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : सिद्धार्थ मल्होत्राचा फोटो पाहताच लाजली पूजा सावंत, म्हणाली “मला लग्न…” )

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress uma hrishikesh pednekar ganeshotsav 2022 special photoshoot seeking attention on internet photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.