• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sath nibhana sathiya fame rashi actress rucha hasabnis announced her second pregnancy maternity photoshoot seeking attention on internet photos kak

Photos : ‘साथ निभाना साथिया’ फेम राशी दुसऱ्यांदा होणार आई; मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं चाहत्याचं लक्ष

रुचाने फोटो शेअर करत दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

August 27, 2022 10:27 IST
Follow Us
  • sath nibhana sathiya fame rashi actress rucha hasabanis announced her 2nd pregnancy
    1/15

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘साथ निभाना साथिया’. या मालिकेने प्रेक्षकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले.

  • 2/15

    अभिनेत्री रुचा हसबनीसलाही याच मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.

  • 3/15

    या मालिकेत तिने गोपी बहूची बहीण आणि जाऊबाई ‘राशी’ची भूमिका साकारली होती.

  • 4/15

    रुचा सध्या कलाविश्वापासून दूर असून संसारात रमली आहे.

  • 5/15

    असं असलं तरी ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

  • 6/15

    नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

  • 7/15

    रुचा २०१५ मध्ये पती राहुल जगदाळेशी विवाहबंधनात अडकली.

  • 8/15

    १० डिसेंबर २०१९ रोजी तिने तिच्या पहिल्या गोंडस मुलीला जन्म दिला.

  • 9/15

    रुचाच्या मुलीचं नाव ‘रुही’ असं आहे.

  • 10/15

    आता ती पुन्हा आई होणार असल्याच्या बातमीने चाहतेही सुखावले आहेत.

  • 11/15

    रुचा आणि रुहीचा गोड फोटो.

  • 12/15

    रुचाने मॅटर्निटी फोटोशूटचे फोटोही शेअर केले आहेत.

  • 13/15

    फोटोवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो : रुचा हसबनीस जगदाळे/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : ‘टाळ वाजे, वीणा वाजे…’, गणेशोत्सवानिमित्त ‘अगंबाई सुनबाई’ फेम अभिनेत्रीचं खास फोटोशूट)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Sath nibhana sathiya fame rashi actress rucha hasabnis announced her second pregnancy maternity photoshoot seeking attention on internet photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.