• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kamaal rashid khan krk arrested by mumbai police memes goes viral on social media see details kmd

केआरकेला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

वादग्रस्त ट्वीट आणि वक्तव्य करणाऱ्या अभिनेता समीक्षक कमाल खान म्हणजेच ‘केआरके’ला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावरील मजेशीर मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत.

August 30, 2022 18:21 IST
Follow Us
  • KRK arrested KRK
    1/12

    वादग्रस्त ट्वीट आणि वक्तव्य करणाऱ्या अभिनेता समीक्षक कमाल खान म्हणजेच ‘केआरके’ला आज अटक करण्यात आली आहे.

  • 2/12

    २०२० मध्ये त्याने स्वर्गीय अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल काही वादग्रस्त ट्वीट केलं होतं. त्यासाठीच त्याला अटक करण्यात आली आहे.

  • 3/12

    केआरके नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो.

  • 4/12

    पण आता त्याला अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाहायला मिळत आहे.

  • 5/12

    केआरकेला अटक झाली आणि दुसरीकडे नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स सोशल मीडियाद्वारे शेअर करण्यास सुरुवात केली.

  • 6/12

    बॉलिवूड कलाकारांचे काही फोटो शेअर करत नेटकऱ्यांनी मीम्स तयार केले आहेत.

  • 7/12

    हे मीम्स पाहून तुम्हाला देखील हसू आवरनार नाही.

  • 8/12

    एका मीम्समध्ये तर केआरकेला पोलिसांचा मार मिळत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

  • 9/12

    तर दुसऱ्या मीम्समध्ये ‘आता मजा येणार’ हे वाक्य विशेष लक्ष वेधून घेणारं आहे.

  • 10/12

    तर काहींनी केआरकेचा फोटो एडिट करत मजेशीर मीम्स तयार केले आहेत.

  • 11/12

    (सर्व फोटो – ट्विटर)

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : पहिल्यांदाच ताज हॉटेलमध्ये गेली हेमांगी कवी, फोटो काढण्याचा मोह आवरला नाही अन्….)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kamaal rashid khan krk arrested by mumbai police memes goes viral on social media see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.