• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anupama fame actress ashlesha savant live in relationship with actor sandeep baswana for 20 years hrc

Photos: २० वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतेय ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री; एकाच मालिकेत काम करताना सहअभिनेत्याशी झालं होतं प्रेम

दोन दशकांपासून टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या अश्लेषाने अनेक मालिकांमध्ये काम केलंय.

Updated: September 8, 2022 20:42 IST
Follow Us
  • ashlesha sawant
    1/15

    अनुपमा हा सध्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे.

  • 2/15

    या मालिकेतील कलाकारही घरोघरी प्रसिद्ध झाले आहेत.

  • 3/15

    या शोमध्ये बरखा कपाडियाच्या भूमिकेत अभिनेत्री अश्लेषा सावंत दिसत आहे.

  • 4/15

    दोन दशकांपासून टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या अश्लेषाने अनेक मालिकांमध्ये काम केलंय.

  • 5/15

    अश्लेषाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुम्हाला माहित नसेल, पण ती गेल्या २० वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.

  • 6/15

    अश्लेषा सावंत आणि अभिनेता संदीप बसवाना जवळपास दोन दशकांपासून एकत्र आहेत, पण त्यांनी लग्न केलं नसून त्यांना मुलंही नाहीत.

  • 7/15

    टीव्हीवरील एकेकाळची लोकप्रिय मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून इंडस्ट्रीला अनेक स्टार कलाकार मिळाले.

  • 8/15

    या मालिकेत संदीप बसवाना आणि अश्लेषा सावंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

  • 9/15

    पण दोघांची पहिली भेट २००२ मध्ये आलेल्या ‘कमल’ मालिकेत झाली होती.

  • 10/15

    तेव्हा दोघंही १८-२० तास एकत्र शूटिंग करायचे, त्यामुळे दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि मग दोघेही एकत्र राहू लागले.

  • 11/15

    तेव्हापासून आजपर्यंत दोघेही एकत्र राहत आहेत.

  • 12/15

    संदीप आणि अश्लेषा २० वर्षांपासून एकत्र राहतायत. आम्ही लग्न केलं नसलं तरी आमचं नातं लग्नापेक्षा कमी नाही, असं संदीप सांगतो.

  • 13/15

    ‘आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि जोपर्यंत आमच्यात प्रेम आहे तोपर्यंत आम्ही एकत्र राहू, असं वचन आम्ही एकमेकांना हे वचन दिलंय,’ असंही संदीपने सांगितलं.

  • 14/15

    ‘मुलं होऊ देण्याचा आपला कोणताही विचार नाही. पण ज्यावेळी आम्हाला मूल हवं असेल तेव्हा आम्ही दत्तक घेऊ, कारण जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे,’ असं संदीपने स्पष्ट केलं.  

  • 15/15

    दरम्यान, अनुपमा मालिकेत अश्लेषाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरल्याचं दिसतंय. (फोटो सौजन्य – अश्लेषा सावंत इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Anupama fame actress ashlesha savant live in relationship with actor sandeep baswana for 20 years hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.