Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bipasha basu bangali style baby shower karan singh grover see photos hrc

बंगाली पद्धतीने पद्धतीने पार पडला अभिनेत्री बिपाशा बासूच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम; पाहा खास Photos

बिपाशाच्या कुटुंबियांनी बंगाली पद्धतीने तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

Updated: September 9, 2022 19:24 IST
Follow Us
  • bipasha 15
    1/15

    अभिनेत्री बिपाशा बासू लवकरच आई होणार आहे.

  • 2/15

    अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर यांनी काही दिवसांपूर्वी आई-बाबा होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.

  • 3/15

    त्यानंतर गुरुवारी (८ सप्टेंबर) बिपाशाच्या कुटुंबाने तिच्यासाठी डोहाळे जेवणाचा म्हणजेच बेबी शॉवर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

  • 4/15

    बिपाशाची आई मुमू बासूने तिच्यासाठी पारंपारिक बंगाली शैलीत बेबी शॉवरचं आयोजन केलं होतं.

  • 5/15

    बेबी शॉवरला बंगालीमध्ये ‘साध’ म्हटलं जातं.

  • 6/15

    या कार्यक्रमात येणारे पाहुणे बाळाला आणि आईला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतात.

  • 7/15

    बिपाशाच्या बेबी शॉवर कार्यक्रमात फक्त तिचे कुटुंबीयच सहभागी झाले होते.

  • 8/15

    यावेळी बिपाशाने राणी कलरची साडी, पारंपारिक सोन्याचा नेकलेस आणि साडीला मॅचिंग टिकली आणि बांगड्या घातल्या होत्या.

  • 9/15

    बिपाशा पारंपारिक पोशाखात खूप सुंदर दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत होता.

  • 10/15

    बिपाशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कार्यक्रमातील बरेच फोटो देखील शेअर केले आहेत.

  • 11/15

    यावेळी पांढऱ्या कुर्ता-पायजामामध्ये करणही खूप छान दिसत होता आणि तो मोठ्या उत्साहाने सर्व विधींमध्ये भाग घेत होता.

  • 12/15

    बिपाशाने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे आणि करणचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

  • 13/15

    बिपाशाचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

  • 14/15

    बिपाशाच्या फोटोंवर बॉलिवूडमधील कलाकारांसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

  • 15/15

    (सर्व फोटो बिपाशा बासूच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

TOPICS
करण सिंग ग्रोव्हरKaran Singh Groverबिपाशा बासूमनोरंजनEntertainment

Web Title: Bipasha basu bangali style baby shower karan singh grover see photos hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.