Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress hruta durgule celebrate her first birthday after marriage with husband prateek shah photos viral on social media kak

Photos : लग्नानंतरचा पहिला वाढदिवस पतीसह साजरा करतेय ऋता दुर्गुळे; शेअर केले खास फोटो

महाराष्ट्राची क्रश अशी ओळख असलेल्या ऋताचा आज २९वा वाढदिवस आहे.

September 12, 2022 18:24 IST
Follow Us
  • Hruta Durgule celebrate her first birthday after marriage with husband prateek shah
    1/12

    लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे फुलपाखरू मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

  • 2/12

    मालिकांबरोबरच नाटकांमध्ये काम करून तिने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.

  • 3/12

    ऋताने ‘अनन्या’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. यात तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

  • 4/12

    ‘महाराष्ट्राची क्रश’ अशी ओळख असलेल्या ऋताचा आज २९वा वाढदिवस आहे.

  • 5/12

    लग्नांनतरचा पहिलाच वाढदिवस ऋता तिचा पतीसह प्रतीक शाहसह साजरा करताना दिसत आहे.

  • 6/12

    याचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 7/12

    फोटोमध्ये शॉर्ट स्कर्ट आणि टॉप परिधान करून वेस्टर्न लूक केला आहे.

  • 8/12

    समुद्रकिनाऱ्यावरील ऋताचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 9/12

    तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 10/12

    ऋताने दिग्दर्शक प्रतीक शाहशी १८ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली.

  • 11/12

    (सर्व फोटो : ऋता दुर्गुळे/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : ऋतुजा बागवेने खरेदी केलं नवं घर, फोटो शेअर करत म्हणाली “स्वत:चं घर…”)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress hruta durgule celebrate her first birthday after marriage with husband prateek shah photos viral on social media kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.