• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. swarajyarakshak sambhanji fame actress snehlata vasaikar royal photoshoot netizens reacts says you look like queen elizabeth kak

Photos : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्रीचे फोटो पाहून नेटकऱ्यांना आठवल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ, कमेंट करत म्हणाले “तू तर हुबेहुब…”

स्नेहलताने नुकतंच रॉयल फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

Updated: September 14, 2022 12:21 IST
Follow Us
  • Snehalata vasaikar royal photoshoot
    1/12

    ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

  • 2/12

    स्नेहलताने नुकतंच रॉयल फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

  • 3/12

    स्नेहलताने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान करत राणीसारखा पेहराव केला आहे.

  • 4/12

    गळ्यात नेकलेस आणि डोक्यावर फुलांचा मुकुट परिधान करत रॉयल फोटोशूट केलं आहे.

  • 5/12

    स्नेहलताने फोटोसाठी राणीसारख्या पोझही दिल्या आहेत.

  • 6/12

    तिचे रॉयल अंदाजातील फोटो पाहून नेटकऱ्यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची आठवण झाली.

  • 7/12

    एका चाहत्याने कमेंट करत “हुबेहुब राणी एलिझाबेथ” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “लाखो दिलांची राणी”, अशी कमेंट केली आहे.

  • 8/12

    स्नेहलताचे या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.

  • 9/12

    स्नेहलताने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

  • 10/12

    ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. अनेकदा स्नेहलता तिचे फोटो शेअर करत असते.

  • 11/12

    (सर्व फोटो : स्नेहलता वसईकर/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : माणुसकी! ‘तो’ दाक्षिणात्य अभिनेता घरकाम करणाऱ्या महिलेच्या मुलाच्या लग्नाला आला अन्…)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Swarajyarakshak sambhanji fame actress snehlata vasaikar royal photoshoot netizens reacts says you look like queen elizabeth kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.