• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. raju srivastava passes away know about his property net worth house car collection photos kak

Raju Srivastava Death : किती संपत्ती सोडून गेले ‘गजोधर भैय्या’?

Comedian Raju Srivastava Death : राजू श्रीवास्तव यांच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

September 21, 2022 16:31 IST
Follow Us
  • raju shrivastav death
    1/12

    आपल्या खुसखुशीत विनोदांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारे स्टॅंडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी(२१ सप्टेंबर) निधन झाले.

  • 2/12

    वयाच्या ५८व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृद्यविकाराचा झटका आल्यामुळे १० ऑगस्टपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

  • 3/12

    अखेर महिनाभराहून अधिक काळ त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

  • 4/12

    कॉमेडियन राजू श्रीवास्तव ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोमधून घराघरात पोहोचले. विनोदबुद्धी आणि अभिनय कौशल्याने त्यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवलं.

  • 5/12

    कॉमेडी शोबरोबरच त्यांनी अनेक चित्रपटातही काम केलं आहे. ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.

  • 6/12

    याशिवाय त्यांनी जाहिरातींतही काम केलं आहे. त्यांनी अनेक अवॉर्ड शो होस्टही केले आहेत.

  • 7/12

    १७ मे १९९३ रोजी त्यांनी पत्नी शिखाशी लग्नगाठ बांधली. त्यांना आयुषमान आणि अंतरा ही दोन मुले आहेत.

  • 8/12

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका शोसाठी ते ४ ते ५ लाख रुपये मानधन घ्यायचे.

  • 9/12

    राजू श्रीवास्तव यांचं कानपूर या मूळ गावी आलिशान घर आहे.

  • 10/12

    त्यांची एकूण संपत्ती १५-२० कोटी इतकी आहे. महिन्याला ते जवळपास ५-१० लाख रुपयांची कमाई करायचे.

  • 11/12

    मीडिया रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांच्याकडे इनोवा, बीएमडब्ल्यु ३, मर्सिडीज आणि ऑडी क्यू ७ या महागड्या गाड्याही आहेत. (सर्व फोटो : इंडियन एक्पप्रेस)

  • 12/12

    (हेही पाहा >> Photos: राजू श्रीवास्तव यांच्या लेकीने वाचवला होता आईचा जीव; जाणून घ्या शौर्य पुरस्कार विजेत्या अंतरा श्रीवास्तवबद्दल)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Raju srivastava passes away know about his property net worth house car collection photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.