• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. urvashi rautela met deepika padukone in flight rnv

Photos: जेव्हा उर्वशी रौतेला आणि दीपिका पदुकोण विमानप्रवासादरम्यान अचानक भेटतात…

दोन अभिनेत्रींमध्ये स्पर्धा असते, त्या एकमेकींना भेटल्यावर मनापासून एकमेकींना दाद देत नाहीत असे म्हणतात पण यांच्यात अगदी विरुद्ध घडले.

Updated: September 22, 2022 19:47 IST
Follow Us
  • v-12
    1/12

    फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण.

  • 2/12

    दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

  • 3/12

    शूटिंगच्या व्यतिरिक्तही चित्रपट महोत्सवांच्या निमित्ताने तिचे परदेश दौरे सतत सुरु असतात.

  • 4/12

    तर दुसरीकडे, अभिनेत्री उर्वशी रौतेलाही बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

  • 5/12

    सोशल मीडियावर सक्रिय राहून ती आपल्या आयुष्यातल्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करते.

  • 6/12

    अत्यंत मनमोकळ्या स्वभाव असलेली उर्वशी पटकन समोरच्या व्यक्तीशी मैत्री करू शकते.

  • 7/12

    त्याचप्रमाणे दीपिका पदुकोणही तिच्या दिलखुलास स्वभावामुळे प्रसिद्ध आहे.

  • 8/12

    या दोघी नुकत्याच एका विमानप्रवासादरम्यान एकमेकींना अचानक भेटल्या.

  • 9/12

    दुबईहून मुंबईत या दोघीही एकाच विमानातून परतत होत्या.

  • 10/12

    आपल्या विमानात दीपिका आहे हे उर्वशीला कळल्यावर ती दीपिकाकडे गेली आणि तिला घट्ट मिठी मारली. तसेच तिने दीपिकाच्या गालावर किसही केले.

  • 11/12

    दीपिकाही उर्वशीशी छान हसून बोलली. दोघींच्यात छान गप्पा झाल्या.

  • 12/12

    दोन आघाडीच्या अभिनेत्री एकमेकींशी नीट बोलत नाहीत हा सगळ्यांचा समज या दोघींनी पुसून काढला.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Urvashi rautela met deepika padukone in flight rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.