• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aditya narayan and shweta agarwal are enjoying their maldives tour with daughter tvisha yps

लेकीसह आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल करत आहेत मालदीवची सफर; पाहा फोटो

त्विशाचा फोटो शेअर करताना आदित्यने “लेकीची पहिला परदेश प्रवास” असे लिहिले आहे.

September 23, 2022 13:30 IST
Follow Us
  • आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल त्यांची लेक त्विशासह मालदीवची सफर करत आहेत. आदित्यने त्यांच्या या टूरचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पहा फोटो- (Photo: Aditya Narayan/Instagram)
    1/12

    आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल त्यांची लेक त्विशासह मालदीवची सफर करत आहेत. आदित्यने त्यांच्या या टूरचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पहा फोटो- (Photo: Aditya Narayan/Instagram)

  • 2/12

    हा फोटो शेअर करताना आदित्यने “लेकीचा पहिला परदेश प्रवास” असे लिहिले आहे. (Photo: Aditya Narayan/Instagram)

  • 3/12

    काही महिन्यानंतर आदित्य नारायणची मुलगी त्विशाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. (Photo: Aditya Narayan/Instagram)

  • 4/12

    २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्विशाचा जन्म झाला. (Photo: Aditya Narayan/Instagram)

  • 5/12

    आदित्य आणि श्वेता यांनी त्विशाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo: Aditya Narayan/Instagram)

  • 6/12

    गायिका नेहा कक्करने त्विशाच्या फोटोखाली कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. नेहा सध्या इंडियन आयडल या शोमध्ये परिक्षक आहे. आदित्य आणि नेहामध्ये खूप चांगली मैत्री आहे. (Photo: Aditya Narayan/Instagram)

  • 7/12

    आदित्य नारायणची पत्नी श्वेता अग्रवाल. (Photo: Aditya Narayan/Instagram)

  • 8/12

    श्वेताने लहानग्या त्विशाला हातांमध्ये उचलून घेतले आहे. (Photo: Aditya Narayan/Instagram)

  • 9/12

    मायलेकीचा एकत्र हसतानाचा गोड फोटो (Photo: Aditya Narayan/Instagram)

  • 10/12

    आदित्य नारायणने त्विशाचे अनेक रील्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: Aditya Narayan/Instagram)

  • 11/12

    सध्या सुरु असलेल्या इंडियन आयडल १३ मध्ये आदित्य नारायण सूत्रसंचालनाचे काम करत आहे. (Photo: Aditya Narayan/Instagram)

  • 12/12

    आदित्य नारायणने इंडियन आयडलच्या बऱ्याच पर्वांमध्ये सूत्रसंचालन केले आहे. तो या कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. (Photo: Aditya Narayan/Instagram)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमालदीवMaldivesरिअ‍ॅलिटी शोReality Show

Web Title: Aditya narayan and shweta agarwal are enjoying their maldives tour with daughter tvisha yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.