• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aamir khan daughter ira khan boyfriend nupur shikhare nude photoshoot goes viral on social media kmd

आमिर खानचा होणारा मराठमोळा जावई आहे तरी कोण? न्यूड फोटोशूटमुळे होता चर्चेत

अभिनेता आमिर खानचा होणारा जावई नुपूर शिखरे काय करतो? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

September 23, 2022 17:05 IST
Follow Us
  • nupur shikhare nude photoshoot nupur shikhare
    1/15

    अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

  • 2/15

    आपला मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर ती नेहमीच बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.

  • 3/15

    तिने आपलं नातं कधीच कोणापासून लपून ठेवलं नाही. नेहमीच उघडपणे नुपूरबरोबर असलेल्या नात्याचा तिने स्वीकार केला.

  • 4/15

    एकमेकांना डेट करणारं हे कपल आता लवकरच अधिकृतरित्या विवाहबंधनात अडकणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

  • 5/15

    नुपूर हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळींचा तो फिटनेस ट्रेनर आहे.

  • 6/15

    नुपूर सध्या सुरु असलेल्या आयर्न मॅन इटली स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने गुडघ्यावर बसून आयराला चक्क प्रपोझ केलं.

  • 7/15

    यावेळी आयराने अगदी हसत त्याला होकार दिला. या दोघांचा एकमेकांना प्रपोझ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे.

  • 8/15

    पण याआधीही नुपूर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता.

  • 9/15

    नुपूरने जवळपास तीन वर्षांपूर्वी चक्क न्यू़ड फोटोशूट केलं होतं. ज्याची सर्वत्र चर्चा रंगली.

  • 10/15

    एका बंद खोलीत नव्हे तर खुल्या जागेमध्ये त्याने हे फोटोशूट केलं होतं.

  • 11/15

    त्याच्या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तो कधी धावताना तर कधी हवेमध्ये उडी मारताना दिसत आहे.

  • 12/15

    इतकंच नव्हे तर या फोटोशूटदरम्यान त्याने अंगावर एक कपडादेखील परिधान केला नव्हता.

  • 13/15

    आमिर खानचा हा होणारा जावई पण भलताच फिट आणि दिसायला अगदी स्मार्ट आहे.

  • 14/15

    जवळपास दोन वर्ष तो अभिनेता सुष्मिता सेनचादेखील फिटनेस ट्रेनर होता. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा – Photos: ‘हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचं साडी नेसून बाथटब फोटोशूट; चाहते म्हणाले, “एवढा दुष्काळ की…”)

TOPICS
आमिर खानAamir KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aamir khan daughter ira khan boyfriend nupur shikhare nude photoshoot goes viral on social media kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.