• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sundara manamadhye bharali fame actress akshaya naik bold photoshoot in saree photos seeking attention on internet kak

Photos : ब्रालेट टॉप आणि साडीत अक्षयाच्या कातिल अदा; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘सुंदरा मनामध्ये भरली’

अक्षयाच्या फोटोशूटने सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

September 23, 2022 17:23 IST
Follow Us
  • sundara manamadhye bharali fame actress akshaya naik photoshoot
    1/12

    ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. याच मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईक घराघरात पोहोचली.

  • 2/12

    या मालिकेत अक्षया ‘लतिका’ ही मूख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. मालिकेचे कथानक रंजक वळणावर असताना अक्षयाच्या फोटोशूटने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 3/12

    अक्षयाने ब्रालेट टॉप आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसून बोल्ड फोटोशूट केलं आहे.

  • 4/12

    कानात झुमके, हातात बांगड्या आणि मोकळ्या केसांनी स्टाइल करत खास लूक केला आहे. अक्षयाने केसांत सदाफुली माळली आहे.

  • 5/12

    तिचा हा खास लूक डिझायनर स्टायलिस्ट देविका मांजरेकरने डिजाइन केला आहे.

  • 6/12

    अक्षयाने फोटोसाठी हटके पोझ दिल्या आहेत. बाल्कनीत केलेलं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

  • 7/12

    तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

  • 8/12

    अक्षयाने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.

  • 9/12

    ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. मालिकेत अक्षयाने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

  • 10/12

    अक्षयाचा चाहता वर्ग मोठा आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते.

  • 11/12

    (सर्व फोटो : देविका मांजरेकर,अक्षया नाईक/ इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा >> Photos : IAS टीना डाबींचं ‘बॉलिवूड प्रेम’, आवडते कलाकार आणि चित्रपटांविषयी जाणून घ्या)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Sundara manamadhye bharali fame actress akshaya naik bold photoshoot in saree photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.