-
ह्रितिक रोशनच्या कुटुंबातील आणखी एक नवा सदस्य बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.
-
ह्रितिकची बहीण पश्मिना रोशन इश्क विश्क या चित्रपटाच्या रिमेकमधून बॉलिवूड एंट्री करणार आहे
-
मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या आधीच पश्मिनाच्या फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
रेड वेलवेट ड्रेस मध्ये पश्मिनाने अलीकडेच केलेले एक फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
यात पश्मिनाचा बोल्ड अंदाज पाहून नेटकरी क्लीन बोल्ड झाले आहेत.
-
लाल ड्रेस, लिपस्टिक व मोकळे केस असा पश्मिनाचा हॉट अंदाज सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.
-
पश्मिना ही ह्रितिक रोशनचे काका व प्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांची सुकन्या आहे
-
पश्मिना व ह्रितिक लहानपणापासून अगदी जवळचे मित्र व भाऊ बहीण आहेत.
-
सोशल मीडियावर अनेकदा पश्मिना व ह्रितिकचे एकत्र फोटो पाहायला मिळत असतात.
Photos: ह्रितिक रोशनची बहीण पश्मिनाचा मादक रेड हॉट अंदाज होतोय Viral, बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज
Hrithik Roshan’s Sister Pashmina: ह्रितिक रोशनची बहीण पश्मिनाने रेड वेलवेट ड्रेस मध्ये केलेले फोटोशूट व्हायरल होत आहे.
Web Title: Hrithik roshan sister pashmina sexy red hot viral photos before bollywood debut ishq vishq remake svs