• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab glamorous photoshoot photos seeking attention on internet kak

Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवालीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक, कमेंट करत म्हणाले “बॉलिवूडमध्ये एन्ट्री…”

शिवालीने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

Updated: September 30, 2022 14:02 IST
Follow Us
  • shivali-parab-glamorous-photoshoot
    1/15

    सोनी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. छोट्या पडद्यावरील या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत.

  • 2/15

    कल्याणच्या शिवाली परबलाही याच कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळाली. विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळून हसवते.

  • 3/15

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून शिवाली घराघरात पोहोचली.

  • 4/15

    शिवालीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

  • 5/15

    नुकतंच शिवालीने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

  • 6/15

    फोटोमध्ये निळ्या रंगाचा शिमरी ड्रेस शिवालीने परिधान केला आहे.

  • 7/15

    साजेसा मेकअप आणि मोठ्या कानातल्यांनी शिवालीने ग्लॅमरस लूक केला आहे.

  • 8/15

    फोटोसाठी तिने हटके पोझही दिल्या आहेत.

  • 9/15

    शिवालीचं हे ग्लॅमरस फोटोशूट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 10/15

    एका चाहत्याने “शिवाली हे खरं आहे का?”, अशी मजेशीर कमेटं केलं आहे. तर दुसऱ्याने ‘स्वप्न सुंदरी’ अशी कमेंट केली आहे.

  • 11/15

    परंतु शिवालीच्या फोटोवरील एका चाहत्याने केलेली कमेंट लक्षवेधी ठरत आहे. “बॉलिवूडमध्ये एन्ट्री दिसतेय”, अशी कमेटं चाहत्याने केली आहे.

  • 12/15

    शिवालीने मराठी चित्रपटातही काम केलं आहे. ‘व्हॉट्स अप लव्ह’, ‘प्रेम प्रथा दुश्मन’ या चित्रपटात ती दिसली होती.

  • 13/15

    अनेकदा शिवाली तिचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असते.

  • 14/15

    (सर्व फोटो : शिवाली परब/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा >> Photos : प्राजक्ता माळीला लंडनमध्ये करमेना, फोटो शेअर करत म्हणाली, “परदेशातील लोक विशेष माठ आहेत आणि…”)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab glamorous photoshoot photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.