• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. prabhas starrer om rauts adipurush teaser angry netizens reaction and viral memes avn

Photos : “हा चित्रपट आहे की कार्टून…” प्रभासच्या ‘आदिपुरुष’चा टीझर पाहून संतापले नेटकरी

नेटकऱ्यांनी ‘आदिपुरुष’च्या या टीझरची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

October 3, 2022 11:14 IST
Follow Us
  • adipurush 1
    1/25

    दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि सैफ अली खानच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून. गेले कित्येक महीने चित्रपटप्रेमी या चित्रपटासाठी उत्सुक होते.

  • 2/25

    दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा चित्रपट रामायणावर बेतलेला आहे. प्रभास हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर क्रीती सनोन ही सीतेच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

  • 3/25

    सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

  • 4/25

    या चित्रपटाचा टीझर पाहून बरीच मंडळी निराश झाली आहे. यामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान आणि स्पेशल इफेक्ट यामुळे या टीझरला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

  • 5/25

    चित्रपटासाठी मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असला तरी यामधील एनिमेशन आणि सीजीआय यामध्ये प्रचंड मार खाल्ला असल्याचं प्रेक्षकांनी अगदी अचूक ओळखलं आहे.

  • 6/25

    या फसलेल्या व्हीएफएक्समुळे लोकांनी सोशल मीडियावर या चित्रपटाला प्रचंड ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

  • 7/25

    प्रभासच्या या चित्रपटाची तुलना हॉलिवूड आणि इतर देशातल्या बऱ्याच चित्रपटांशी केली जात आहे.

  • 8/25

    नेटकऱ्यांनी चित्रपटातल्या टीझरचे स्क्रीनशॉट घेऊन कशाप्रकारे हे सीन्स चोरण्यात आले आहेत हे दर्शवून दिले आहेत. सोशल मीडियावर यावरून एकापेक्षा एक धमाल मीम्स व्हायरल होत आहे.

  • 9/25

    या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा ठेवलेल्या प्रेक्षकांची अवस्था काहीशी अशीच झाली आहे.

  • 10/25

    हा टीझर आणि कार्टून नेटवर्क चॅनलवर येणारी तरतऱ्हेची कार्टून्स अशी तुलना नेटकऱ्यांनी केली आहे.

  • 11/25

    हा टीझर पाहून बऱ्याच लोकांना रामानंद सागर यांच्या रामायणची आठवण झाली. कोणतंही मोठं बजेट आणि तंत्रज्ञान नसूनही त्यांनी सादर केलेलं रामायण आजही लोकांची चांगलंच स्मरणात आहे.

  • 12/25

    चित्रपटातील सैफच्या लूकवरुन त्याला भरपूर ट्रोल केलं जात आहे.

  • 13/25

    काहींनी तर थेट याची तुलना ‘नागिन’ या मालिकेशी केली आहे.

  • 14/25

    रामायणावर बेतलेल्या एका जपानी चित्रपटाचाही संदर्भ काही लोकांनी दिला आहे.

  • 15/25

    चित्रपटातील प्रत्येक पात्राची तुलना रामानंद सागर यांच्या रामायणातील पात्राशी केली जात आहे.

  • 16/25

    दाक्षिणात्य चित्रपट चाहत्यांची अशीच काहीशी प्रतिक्रिया सध्या बघायला मिळत आहे.

  • 17/25

    टीझर पाहून सगळ्यांच्या मनाची अवस्था अशीच झाली आहे.

  • 18/25

    या चित्रपटाचे हक्क कार्टून नेटवर्कने विकत घेतले आहेत असं म्हणत लोकांनी याची खिल्ली उडवली आहे.

  • 19/25

    काहींनी तर याची तुलना टेम्पल रन या मोबाईल गेमशी केली आहे.

  • 20/25

    सैफच्या लूकवरून तो एक इस्लामी आक्रमणकर्ता वाटत असल्याचं लोकांनी शेअर केलं आहे.

  • 21/25

    काहींनी तर प्रभासची तुलना ‘आरआरआर’ चित्रपटातील राम चरणने साकारलेल्या भूमिकेशी केली आहे.

  • 22/25

    नेटकरी या चित्रपटाला व्हिडिओ गेम म्हणून हिणवू लागले आहेत.

  • 23/25

    चित्रपटरसिकांची सध्या हीच भावना आहे.

  • 24/25

    काहींनी तर चित्रपटावर आणखीन वेळ घेऊन काम करा आणि मगच तो प्रदर्शित करा असा सल्लाही दिग्दर्शक ओम राऊत यांना दिला आहे.

  • 25/25

    प्रभास हा अजूनही त्याच्या बाहुबली प्रतिमेतून बाहेर पडत नसल्याचा आरोपही प्रेक्षकांनी केला आहे. (फोटो सौजन्य : ट्विटर)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Prabhas starrer om rauts adipurush teaser angry netizens reaction and viral memes avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.