-
सध्या देशभरामध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह आहे. सामान्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण हा सण साजरा करत आहेत.
-
काजोल, राणी मुखर्जी, रणबीर कपूर असे बॉलिवूडचे अनेक कलाकार दुर्गापूजाच्या निमित्ताने मुंबईमधील मंडळांना भेट देत आहेत.
-
राणी मुखर्जी आणि काजोल यांनी देवीचे दर्शन घेतले.
-
काजोल तिच्या परिवारासह या नऊ दिवसात देवीची पूजा करत असते
-
काजोल जया बच्चन यांना फोटोसाठी ‘मास्क काढा’ असा हट्ट करताना
-
जया बच्चन, काजोल, तनुजा, राणी मुखर्जी, मौनी रॉय आणि अयान मुखर्जी फोटोसाठी पोझ देताना
-
अभिनेत्री मौनी रॉय लग्नानंतर पहिल्यांदा नवरात्रोत्सव साजरा करत आहे
-
दिग्दर्शक अयान मुखर्जी यांने मौनी रॉयसह फोटो काढले.
-
रणबीर कपूरदेखील या सेलिब्रेशनमध्ये सामील झाला
-
यानिमित्ताने ब्रह्मास्त्र टीमचे सदस्य पुन्हा एकत्र आले
-
निघण्यापूर्वी रणबीरने तेथे उपस्थित भक्तांशी संवाद साधला
-
सिनेदिग्दर्शक अनुराग बासु यांनीही देवीच्या दर्शन घेतले. (सर्व फोटो – Varinder Chawla)
दुर्गा पूजाच्या निमित्ताने ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी घेतले देवीचे दर्शन; पाहा फोटो
यंदा नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जात आहे.
Web Title: Ranbir kapoor ayan mukerji mouni roy kajol jaya bachchan rani mukerji visiting pandals on the occasion of durga puja yps