• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra actress prajakta mali home photos goes viral on social media see pics kmd

Photos : प्राजक्ता माळीचं सुंदर घर पाहिलंत का? अभिनेत्रीनेच दाखवली झलक, पाहा काही खास फोटो

आपली आवडती अभिनेत्री प्राजक्ता माळीची लाइफस्टाइल नेमकी कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता तिच्या घराचे काही फोटो समोर आले आहेत.

October 4, 2022 20:11 IST
Follow Us
  • prajakta mali prajakta mali video
    1/12

    ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या मराठी मालिकेतून प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली.

  • 2/12

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं ती सुत्रसंचालन करते. इतकंच नव्हे तर आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ती लंडनलाही गेली होती.

  • 3/12

    आता लंडनहून भारतात परतल्यानंतर पुन्हा एकदा ती आपल्या कामाला लागली आहे.

  • 4/12

    आपल्या आवडत्या अभिनेत्रीची लाइफस्टाइल नेमकी कशी आहे? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता तिच्या घराचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • 5/12

    सोनी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजद्वारे प्राजक्ताच्या घराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती आपलं घर कसं आहे? हे दाखवताना दिसत आहे.

  • 6/12

    प्राजक्ताचं घर तिच्या चाहत्यांनाही आवडलं आहे. तिच्या घरामधील सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे प्राजक्ताला मिळालेले पुरस्कार.

  • 7/12

    तिने आपल्या घराच्या हॉलमध्ये आपल्याला मिळालेले प्रत्येक पुरस्कार ठेवले आहेत.

  • 8/12

    इतकंच नव्हे तर तिला वाचनाची प्रचंड आवड आहे हे तिच्या घराचे फोटो पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसून येतं.

  • 9/12

    हॉलमध्येच तिने बऱ्याच प्रकारची पुस्तकं ठेवली असल्याचं दिसत आहे.

  • 10/12

    त्याचबरोबरीने हॉलला लागूनच तिचं स्वयंपाक घर आहे. तिचं छोटसं स्वयंपाक घर अगदी सुंदररित्या तिने सजवलं आहे.

  • 11/12

    प्राजक्ताने स्वयंपाक घराला लागून जेवणाचा टेबल तयार करून घेतला आहे. पण तिच्या म्हणण्यानुसार प्राजक्ता या टेबलवर सतत काम करत असते. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा – Photos : लंडनच्या रस्त्यांवर अनवाणी पायांनी का फिरतेय प्राजक्ता माळी? फोटो पाहून चाहत्यांनी केल्या मजेशीर कमेंट)

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Maharashtrachi hasyajatra actress prajakta mali home photos goes viral on social media see pics kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.