• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi 4 samruddhi jadhav became first captain of the season know more about her photos kak

Bigg Boss Marathi 4: बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल समृद्धी जाधव बनली ‘बिग बॉस’च्या घरातील पहिली कॅप्टन, जाणून घ्या तिच्याबद्दल

समृद्धीने ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील पहिल्या कॅप्टन्सी पदाचा बहुमान मिळवला आहे.

Updated: October 8, 2022 13:19 IST
Follow Us

  • bigg boss marathi samruddhi jadhav
    1/15

    ‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ‘ऑल इज वेल’ अशी थीम असलेल्या यंदाच्या पर्वात पहिल्या कॅप्टन्सी पदासाठी टास्क खेळण्यात आला.

  • 2/15

    समृद्धी जाधव आणि तेजस्विनी लोणारी यांच्यात कॅप्टन्सी पदासाठी रंगलेल्या खेळात टास्कदरम्यान आक्रमक लढत पाहायला मिळाली.

  • 3/15

    यामध्ये समृद्धीने बाजी मारून यंदाच्या पर्वातील पहिल्या कॅप्टन्सी पदाचा बहुमान मिळवला.

  • 4/15

    ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातील पहिली कॅप्टन ठरलेल्या समृद्धी जाधवबद्दल जाणून घेऊया.

  • 5/15

    समृद्धी मुळची पुण्याची आहे. तिचा जन्म २९ ऑक्टोबर १९९९ रोजी झाला.

  • 6/15

    पुण्यातच तिने शालेय शिक्षण घेतलं. नॅशनल स्कूल ऑफ टेक्नोलॉजीमधून तिने फॅशन कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं आहे.

  • 7/15

    तिला नृत्य आणि गाण्याचीही आवड आहे. भरतनाट्यम नृत्यही ती शिकली आहे.

  • 8/15

    त्यानंतर मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी समृद्धी मुंबईत आली.

  • 9/15

    समृद्धी एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सव्हिला एक्स ३’मध्ये सहभागी झाली होती. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली.

  • 10/15

    समृद्धी सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

  • 11/15

    अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

  • 12/15

    ‘बिग बॉस’च्या घरातील पहिल्या दिवसापासूनच चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी समृद्धी एक आहे.

  • 13/15

    आता प्रेक्षकांवर छाप पाडून ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाची ट्रॉफी ती घेऊन जाणार का?, हे पाहावं लागेल.

  • 14/15

    (सर्व फोटो : समृद्धी जाधव/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा >> Photos : सोनालीची साडी पाहून चाहत्यांना कमेंट करण्याचा मोह आवरेना, म्हणाले “तुमच्या फॅमिलीत लिंबूवाली…”)

TOPICS
बिग बॉस मराठीBigg Boss MarathiमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bigg boss marathi 4 samruddhi jadhav became first captain of the season know more about her photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.