• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sneak peek inside journey of akshay kumars ram setu yps

Photos : अक्षय कुमारने घडवली ‘राम सेतु’ची सफर, पाहा फोटो

‘राम सेतु’ हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: October 9, 2022 11:58 IST
Follow Us
  • २०२२ मध्ये आत्तापर्यंत अक्षय कुमारचे ४ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये त्याचा 'राम सेतु' हा या वर्षातला पाचवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
    1/9

    २०२२ मध्ये आत्तापर्यंत अक्षय कुमारचे ४ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये त्याचा ‘राम सेतु’ हा या वर्षातला पाचवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • 2/9

    अक्षय कुमार सध्या सोशल मीडिया फार सक्रिय झाला आहे. तो ‘राम सेतु’ या त्याच्या आगामी चित्रपटाबद्दलचे अपडेट्स या माध्यमाद्वारे देत असतो.

  • 3/9

    शुक्रवारी त्याने या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले.

  • 4/9

    या चित्रपटामध्ये अक्षयसह नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी काम केले आहे.

  • 5/9

    ‘राम सेतु’चा ट्रेलर ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 6/9

    या चित्रपटाद्वारे सुप्रसिद्द तेलुगू अभिनेता सत्यदेव बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. खास सत्यदेवसाठी त्याने हा फोटो पोस्ट केला.

  • 7/9

    या बहुचर्चित चित्रपटासाठी अक्षय फार उत्सुक आहे. या फोटोखाली त्याने “‘राम सेतू’मध्ये अनेक रोमांचक आणि थरारक सीन्स आहेत. खूप दिवसांनी इतकी मजा आली” असे कॅप्शन दिले आहे.

  • 8/9

    त्याने ‘मकर’ या एक्सोसूटसह फोटो काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने ‘खोल समुद्रात संशोधन करताना हा एक्सोसूट फार महत्त्वाचा असतो’ असे म्हटले आहे.

  • 9/9

    चित्रपटाचे शूटींग संपल्यानंतर त्याने हा फोटो शेअर केला होता.

TOPICS
अक्षय कुमारAkshay KumarबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Sneak peek inside journey of akshay kumars ram setu yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.