• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. katrina kaif reveal why she doesnt get to spend much time with vicky kaushal yps

कतरिना कैफने केले वैवाहिक जीवनावर भाष्य; म्हणाली, “म्हणून मला विकीबरोबर…”

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमध्ये लग्न केले.

Updated: October 13, 2022 15:52 IST
Follow Us
  • कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा 'फोन भूत' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
    1/9

    कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा ‘फोन भूत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 2/9

    गेल्या काही दिवसांपासून कतरिना या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे.

  • 3/9

    तिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये वैवाहिक जीवनाबाबत खुलासा करत “लग्नानंतर सर्वकाही बदललं आहे. पण मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे”, असे म्हटले.

  • 4/9

    पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कतरिना म्हणाली, “लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो. लग्नानंतर तुम्हाला संपूर्ण जीवन तुमच्या जोडीदारासह घालवायचे असते. ही फार सुंदर बाब आहे असे मला वाटते.”

  • 5/9

    ती पुढे म्हणाली, “माझ्या आणि विकीच्या कामाच्या बिझी शेड्यूलमुळे आम्हाला एकमेकांना वेळ देणं फारसं शक्य होत नाही. पण या समस्येचा सामना बॉलिवूडमधील प्रत्येक जोडप्याला करावा लागतो.”

  • 6/9

    विकीबद्दल बोलताना तिने ‘तो खूप चांगला आहे. जोडीदाराच्या रुपात तो मला भेटला हे मी माझं भाग्य समजते’ असे विधान केले.

  • 7/9

    विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमध्ये लग्न केले. त्याआधी दीड-दोन वर्ष ते एकमेकांना डेट करत होते.

  • 8/9

    ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये कतरिनाने हजेरी लावली होती. तेव्हा तिने डेटिंग दरम्यानचे अनुभव शेअर केले.

  • 9/9

    ती म्हणाली, “आधी मी विकीला ओळखत नव्हते. मी त्याचे नाव ऐकून होतं. त्याला कधी भेटले नव्हते. पण जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले.”

TOPICS
कतरिना कैफKatrina KaifबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentविकी कौशलVicky Kaushal

Web Title: Katrina kaif reveal why she doesnt get to spend much time with vicky kaushal yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.