• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress parineeti chopra looking for a boy for marriage only one condition nrp

परिणिती चोप्रा लग्नासाठी शोधतेय मुलगा? अट सांगताना म्हणाली…

परिणिती चोप्रा ही लवकरच ३४ वर्षांची होणार आहे. मात्र अद्याप ती अविवाहित आहे.

October 14, 2022 07:00 IST
Follow Us
  • Parineeti Chopra 9
    1/18

    बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक म्हणून परिणीती चोप्राला ओळखले जाते.

  • 2/18

    ती नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

  • 3/18

    परिणिती चोप्रा ही लवकरच ३४ वर्षांची होणार आहे. मात्र अद्याप ती अविवाहित आहे.

  • 4/18

    अनेकदा तिला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला जातो. मात्र ती त्यावर उत्तर देणं टाळते.

  • 5/18

    नुकतंच एका मुलाखतीत तिने तिच्या लग्नाबद्दल स्पष्टपणे भाष्य केले आहे.

  • 6/18

    नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

  • 7/18

    काही दिवसांपूर्वी तू तुझ्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शअर केली होतीस, तू तुझी बहिण प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचे लग्न आदर्श लग्न असल्याचे मानतेस, मग तू तुझ्या लग्नाबद्दल का विचार करत नाही? असा प्रश्न तिला विचारण्यात आला.

  • 8/18

    “सध्या मी दुर्बिण घेऊन मुलाचा शोध घेत आहे. माझ्या मते प्रेम ही फार सुंदर गोष्ट आहे.”

  • 9/18

    “जर मला योग्य व्यक्ती सापडला तर मी तुम्हा सर्वांना आनंदाने सांगेन.”

  • 10/18

    “खरं सागांयचे तर मी लग्नासाठी ज्या प्रकारच्या मुलाच्या शोधात आहे त्यासाठीच्या अटी फारच जास्त आहेत.”

  • 11/18

    “लग्नाबद्दल माझे मत फार वेगळे आहे.”

  • 12/18

    “जोपर्यंत तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही लग्न करु नये. मग ते तुम्हाला वयाच्या ८० व्या वर्षी जरी मिळाले तरीही..!!”

  • 13/18

    “मात्र जर तुम्ही काहीही प्रेम नसलेल्या अशा लग्नबंधनात अडकलात तर मात्र त्यापेक्षा वाईट आयुष्य काहीही असू शकत नाही.”

  • 14/18

    “तुम्ही लग्नाच्या वयाचे आहात म्हणून तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी लग्न करावे हे मला अजिबात पटत नाही.”

  • 15/18

    “जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडत नाही, त्याच्याबद्दल तुमच्या हृदयात, मनात घंटी वाजत नाही तोपर्यंत मी तरी निश्चित लग्न करणार नाही.”

  • 16/18

    “सध्या मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करावं अशी देवाची इच्छा आहे.”

  • 17/18

    “मी माझ्या कारकिर्दीच्या एका अतिशय चांगल्या टप्प्यातून जात आहे. त्यामुळे माझे मन कुठेही दुसरीकडे नाही, याचा मला आनंद आहे”, असे परिणिती स्पष्टीकरण देताना म्हणाली.

  • 18/18

    आणखी वाचा : सारा तेंडुलकरचा २५ वा वाढदिवस दणक्यात साजरा, फोटो पाहिलेत का?

TOPICS
परिणीती चोप्रा
Parineeti Chopra
बॉलिवूड
Bollywood
मनोरंजन
Entertainment

Web Title: Bollywood actress parineeti chopra looking for a boy for marriage only one condition nrp

IndianExpress
  • Security guard of Kolkata law college where student was raped held, fourth arrest in case
  • At least 13 soldiers killed, 20 others injured in suicide attack in Pakistan: report
  • Adding ‘socialist’, ‘secular’ to Preamble ‘sacrilege to spirit of sanatan’: V-P Dhankhar
  • How “socialist” is Zohran Mamdani?
  • Those who were in jail: Political detainees between 1975-77 talk about the Emergency
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.