• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress ankita lokhande celebrated her first karva chauth with husband vicky jain photos kak

Photos : अंकिताच्या पहिल्या करवा चौथचं जंगी सेलीब्रेशन; डिजे-डान्स, मराठी सेलिब्रिटींची हजेरी अन् पती विकीसाठी गायलं खास गाणं

अंकिता-विकीच्या पहिल्याच करवा चौथचं जंगी सेलीब्रेशन करण्यात आलं.

October 14, 2022 11:33 IST
Follow Us
  • ankita lokhande vicky jain first karva chauth
    1/15

    ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं.

  • 2/15

    अंकिता पती विकी जैनसह २०२१च्या डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर अंकिताने पहिलीच करवा चौथ साजरी केली.

  • 3/15

    मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत अंकिता-विकीच्या पहिल्याच करवा चौथचं जंगी सेलीब्रेशन करण्यात आलं.

  • 4/15

    फुलांनी सजावट करत त्यावर ‘अनवी की कहाणी’ असं लिहिण्यात आलं होतं.

  • 5/15

    अंकिता खास लाल रंगाच्या लेहेंग्यात नटली होती. तर विकीने राखाडी रंगाच्या ड्रेसमध्ये पेहराव केला होता.

  • 6/15

    अंकिताच्या करवा चौथ सेलिब्रेशनसाठी अभिनेत्री अभिज्ञा भावेही उपस्थित होती.

  • 7/15

    अंकिता-विकीच्या पहिल्या करवा चौथचा खास फोटो.

  • 8/15

    करवा चौथ निमित्ताने अंकिताने पती विकी जैनसाठी खास गाणंही गायलं.

  • 9/15

    ‘आओ हुजुर तुमको सितारों मे’ हे गाऊन अंकिताने करवा चौथचा सण स्पेशल केला.

  • 10/15

    अंकिताने करवा चौथसाठी स्पेशल डान्सही केला.

  • 11/15

    तर विकी-अंकिताच्या डान्सने या सोहळ्याला चार चांद लावले.

  • 12/15

    अंकिता-विकीच्या करवा चौथ सोहळ्यामध्ये डिजेच्या तालावर ठुमकेही लावण्यात आले.

  • 13/15

    करवा चौथच्या स्पेशल सेलिब्रेशनचे फोटो अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन शेअर केले आहेत.

  • 14/15

    (सर्व फोटो : अंकिता लोखंडे/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा >> Photos : भाग्यश्री मोटेच्या साखरपुडा सोहळ्यात हृतिक रोशनला पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, जाणून घ्या कारण)

TOPICS
अंकिता लोखंडेAnkita LokhandeबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress ankita lokhande celebrated her first karva chauth with husband vicky jain photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.