• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress alia bhatt maternity photoshoot baby bump photos seeking attention on internet kak

Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट

आलियाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

October 15, 2022 09:03 IST
Follow Us
  • alia bhatt maternity photoshoot
    1/15

    बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई होणार आहे. रणबीर कपूरशी विवाहबंधनात अडकल्यानंतर काहीच महिन्यांत आलियाने ही गूड न्यूज दिली.

  • 2/15

    नुकताच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही पार पडला. अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

  • 3/15

    अनेकदा आलिया बेबी बंप फ्लॉन्ट करतानाही दिसून आली. तिचे बेबी बंप दाखवतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते.

  • 4/15

    आता पहिल्यांदाच आलियाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

  • 5/15

    प्रेग्नन्सीनंतर आलियाने ‘Eda Mama’ नावाचा मॅटर्निटी क्लोथ ब्रॅण्ड सुरू केला होता. तिच्या या ब्रॅण्डसाठीच आलियाने फोटोशूट केलं आहे.

  • 6/15

    स्वेटशर्टमध्ये आलियाने पोझ देत कॅज्युअल लूक केला आहे.

  • 7/15

    फोटोमध्ये प्रेग्नन्सी दरम्यान आलियाच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो स्पष्ट दिसत आहे.

  • 8/15

    केशरी रंगाचा ड्रेस परिधान करत आलियाने बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे.

  • 9/15

    डोक्यावर हॅट घालून गरोदरपणातही तिने हटके लूक केला आहे.

  • 10/15

    डेनिमच्या जम्पसूटमधील आलियाचा हा लूक फारच खास आहे.

  • 11/15

    बेबी बंप फ्लॉन्ट करत तिने फोटोसाठी पाऊटही केलं आहे.

  • 12/15

    फोटोशूटमधील काळ्या रंगाच्या ड्रेसमधील आलियाचा लूक लक्षवेधी ठरत आहे.

  • 13/15

    आलिया-रणबीरच्या बाळासाठी चाहते आतुर असून तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो : आलिया भट्ट/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा >> Photos : अंकिताच्या पहिल्या करवा चौथचं जंगी सेलीब्रेशन; डिजे-डान्स, मराठी सेलिब्रिटींची हजेरी अन् पती विकीसाठी गायलं खास गाणं )

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Bollywood actress alia bhatt maternity photoshoot baby bump photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.