Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hardeek joshi stitched special saree for akshaya deodhar rnv

Photos: लगीन घटिका समीप आली…हार्दिक जोशीने हातमागावर विणली अक्षयाची खास पैठणी

Updated: October 15, 2022 12:38 IST
Follow Us
  • ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
    1/12

    ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

  • 2/12

    सध्या त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे.

  • 3/12

    अलीकडेच हार्दिकने त्याच्या बहिणींनी त्याच्यासाठी केलेल्या केळवणाचा फोटो शेअर केला होता.

  • 4/12

    तर काही दिवसांपूर्वी अक्षया तिच्या मैत्रिणींसोबत बॅचेलर पार्टी करताना दिसली.

  • 5/12

    आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची शूटिंग्समधून वेळ काढत ही दोघे लग्नाच्या खरेदीला लागली आहेत.

  • 6/12

    नुकतीच अक्षया लग्नात नेसणार असलेल्या साडीच्या विणकामाचा श्री गणेशा करण्यात आला.

  • 7/12

    काल अक्षया,हार्दिक, त्यांचे कुटुंबीय आणि काही खास मित्रमंडळी यांनी याठिकाणी जाऊन पहिला धागा विणला.

  • 8/12

    यावेळी हार्दिकनेही हातमागावर खास अक्षयसाठी पैठणी विणली.

  • 9/12

    यावेळी अभिनेत्री वीणा जगताप, अमोल नाईक, ऋचा आपटे या त्यांच्या खास मित्र मैत्रिणींनी हातमागावर या साडीचा धागा विणला.

  • 10/12

    या सगळ्यांनी पहिल्यांदाच हातमागावर साडी विणण्याचा अनुभव घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर याचा आनंद दिसत आहे.

  • 11/12

    त्यामुळे अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाची सगळ्यांना खूप उत्सुकता लागली आहे.

  • 12/12

    हे दोघे नक्की कोणत्या दिवशी बोहल्यावर चढणार याकडे त्यांच्या चंहत्यांचं लक्ष लागलं आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Hardeek joshi stitched special saree for akshaya deodhar rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.