-
अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या मुलांसोबतचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामद्वारे शेअर करताना दिसते.
-
सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर हे तीन मुलांचे पालक आहेत.
-
सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर हे तीन मुलांचे पालक आहेत.
-
तर अशर आणि नोहा या दोन्ही मुलांना त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला आहे.
-
सनीने १५ ऑक्टोबरला दत्तक घेतलेली मुलगी निशाचा ७वा वाढदिवस अगदी उत्साहाने साजरा केला.
-
निशाच्या वाढदिवसासाठी तिने खास पार्टीचं आयोजन केलं होतं.
-
यादरम्यानचे काही फोटो सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये पती डॅनिअल वेबर, मुलं अशर व नोहा दिसत आहेत.
-
सनीचं हे सुखी कुटुंब एकाच फोटोमध्ये फार सुंदर दिसत आहे.
-
नेटकऱ्यांनीही सनीचे हे फोटो पाहून निशाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : ग्रँड पार्टी, लक्षवेधी सजावट अन्…; सनी लिओनीच्या दत्तक मुलीचा वाढदिवस दणक्यात साजरा, फोटो पाहिलेत का?
अभिनेत्री सनी लिओनीने तिची दत्तक मुलगी निशाचा वाढदिवस साजरा केला. यादरम्यानचे काही खास फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
Web Title: Actress sunny leone celebrated adopted daughter nisha birthday party photos goes viral on social media see pic kmd