• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood stars descend at manish malhotra diwali party see photos hd import yps

Photos : बॉलिवूडच्या सिनेतारकांनी सजली डिझायनर मनीष मल्होत्राची दिवाळी पार्टी; पाहा पार्टीमधले खास फोटो

दिवाळीच्या निमित्ताने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने जंगी पार्टीचे आयोजन केले होते.

Updated: October 22, 2022 12:32 IST
Follow Us
  • देशभरामध्ये दिवाळीमुळे चैतन्याचे वातावरण आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यत सर्वजण हा सण साजरा करत आहेत. या निमित्ताने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केले होते.
    1/12

    देशभरामध्ये दिवाळीमुळे चैतन्याचे वातावरण आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यत सर्वजण हा सण साजरा करत आहेत. या निमित्ताने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने दिवाळीच्या पार्टीचे आयोजन केले होते.

  • 2/12

    या पार्टीमधले फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

  • 3/12

    लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करणारी बॉलिवूडमधील नवविवाहित जोडी – विकी कौशल आणि कतरिना कैफ.

  • 4/12

    अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने या पार्टीला हजेरी लावली होती.

  • 5/12

    सिद्धार्थची कथित प्रेयसी कियारा अडवानीदेखील तेथे उपस्थित होती. तिने सोनेरी रंगाची भरीव साडी नेसली होती.

  • 6/12

    शिल्पा शेट्टीचा मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतला फोटो.

  • 7/12

    सारा अली खानसुद्धा या सेलिब्रेशनमध्ये सामील झाली होती.

  • 8/12

    कार्तिक आर्यन कॅमेऱ्यासमोर पोझ देताना.

  • 9/12

    नोरा फतेहीही या पार्टीमध्ये हजर होती.

  • 10/12

    या पार्टीसाठी काजोलने खास चंदेरी-काळ्या रंगाची साडी नेसली होती.

  • 11/12

    मनीष मल्होत्रा, काजोल आणि करण जोहर यांचा दिवाळी पार्टामधला फोटो.

  • 12/12

    मनीष मल्होत्राने पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (फोटो – वरिंदर चावला/ मनीष मल्होत्रा Instagram)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनीष मल्होत्राManish MalhotraमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood stars descend at manish malhotra diwali party see photos hd import yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.