• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss 16 abdu rozik per day salary net worth earns crores from instagram reels watch total property svs

Abdu Rozik Net Worth: बिग बॉस 16 चा अब्दू रोजिक आहे कोट्याधीश; संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

Bigg Boss 16 मधील सर्वात लहान स्पर्धक अब्दू रोजिक हा प्रसिद्धीतच नव्हे तर संपत्तीच्याबाबतही इतर स्पर्धकांच्या तुलनेत फार पुढे आहे. त्याच्या संपत्तीची आकडेवारी जाणून आपणही थक्क व्हाल

October 23, 2022 15:36 IST
Follow Us
  • Bigg Boss 16 Abdu Rozik Per Day Salary Net Worth Earns Crores From Instagram Reels Watch Total Property
    1/12

    बिग बॉस १६ मधील सर्वात लहान स्पर्धक अब्दू रोजिक याची सोशल मीडियावर तुफान चर्चा असते

  • 2/12

    अब्दू रोजिक हा मुळ ताजिकिस्तानचा रहिवाशी असून तो अवघा १९ वर्षाचा आहे.

  • 3/12

    अब्दू हा आपल्या गोंडस लुक मुळे व आवाजामुळे सोशल मीडिया सेन्सेशन ठरला आहे.

  • 4/12

    अब्दू हा एक प्रसिद्ध गायक असून त्याची हिंदी गाणी इंस्टाग्राम व युट्युबवर व्हायरल होत असतात.

  • 5/12

    अब्दुने बॉक्सिंगमध्येही नाव कमावले आहे, त्याच्या सोशल मीडियावर बॉक्सिंग करतानाचे व्हिडीओ पाहायला मिळतात.

  • 6/12

    अब्दू लवकरच सलमान खान सह त्याचा आगामी चित्रपट किसी का भाई किसी की जान मध्ये झळकणार आहे.

  • 7/12

    अब्दुच्या संपत्तीविषयी अनेकांना कुतुहूल आहे, तर मंडळी १९ वर्षाचा अब्दू हा कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.

  • 8/12

    प्राप्त माहितीनुसार अब्दू केवळ इंस्टाग्राम व यूट्यूबच्या माध्यमातून २ कोटी रुपये कमावतो.

  • 9/12

    २०२२ मध्ये अब्दुची एकूण संपत्ती २५० हजार डॉलर इतकी असल्याचे समजत आहे.

  • 10/12

    बिग बॉसमध्येही त्याच्या ४०० डॉलरच्या शूजवरून इतर स्पर्धक थक्क झाले होते.

  • 11/12

    अब्दू गोल्डन व्हिजा मिळवणारा जगातील सर्वात तरुण व्यक्ती आहे.

  • 12/12

    बिग बॉसमध्ये निम्रत कौर व टीना दत्ता यांच्यासह अब्दूची केमिस्ट्री बरीच चर्चेत आहे.

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम)
TOPICS
ट्रेंडिंगTrendingबिग बॉस ओटीटीBigg Boss Ottव्हायरल न्यूजViral Newsसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: Bigg boss 16 abdu rozik per day salary net worth earns crores from instagram reels watch total property svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.