-
बॉलिवूडमधील सगळ्यात टॉपचं कुटुंब म्हणजे कपूर कुटुंब.
-
सध्या कपूर कुटुंबिय दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन करताना दिसत आहे.
-
करीना कपूर खानने दिवाळी सेलिब्रेशनचे सुंदर फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
करीनाने तिच्या दोन मुलांसह फोटो शेअर करत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
एका फोटोमध्ये करीना-सैफचा लेक जमिनीवर लोळताना दिसत आहे.
-
तर दुसरीकडे सोनम कपूरनेही खास फोटोशूट केलं आहे.
-
तिने पती आनंद आहुजाबरोबर गोड फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
तसेच कपूर कुटुंबातील बच्चे कंपनीही दिवाळी सणाचा आनंद लुटत आहेत.
-
नीतू कपूर, आलिया भट्टही रणबीरसह लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करत आहे.
-
अनिल कपूर यांच्या कुटुंबाचा एकत्र फोटो विशेष लक्षवेधी ठरत आहे.
-
कपूर कुटुंबीय दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन करत आहेत, (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
करीनाचा लेक जमिनीवर लोळला तर आलियाने लपवलं बेबी बंप, कपूर कुटुंबियांचं दिवाळी सेलिब्रेशन पाहिलंत का?
बॉलिवूडमधील सगळ्यात टॉपचं कपूर कुटुंबिय सध्या दिवाळी सेलिब्रेट करण्यात मग्न आहेत. यादरम्यानचेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Web Title: Bollywood most popular family kapoor alia bhatt kareena kapoor sonam kapoor celebrate diwali see more photos kmd