• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. hd import neha kakkar and husband rohanpreet singh 2nd anniversary and diwali celebration mrj

नेहा- रोहनप्रीतचं डबल सेलिब्रेशन! दिवाळी आणि लग्नाचा वाढदिवस एकत्रच केला साजरा, पाहा Inside Photos

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांनी लग्नाचा दुसरा वाढदिवस नुकताच साजरा केला.

October 27, 2022 23:13 IST
Follow Us
  • Neha Kakkar-Rohanpreet Singh
    1/12

    गायिका नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला.

  • 2/12

    पण यावेळी दिवळीच लग्नाचा वाढदिवस असल्याने नेहा आणि रोहनप्रीतचं हे डबल सेलिब्रेशन ठरलं.

  • 3/12

    नेहा कक्करने या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना लिहिलं, लग्नाच्या २ वाढदिवसाच्या आम्हाला शुभेच्छा आणि दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा.

  • 4/12

    नेहा कक्करने तिच्या इन्स्टाग्रामवर या डबल सेलिब्रेशनचे बरेच फोटो शेअर केले आहेत.

  • 5/12

    नेहा कक्करच्या दिवाळी आणि लग्नाच्या वाढदिवसाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • 6/12

    नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या या सेलिब्रेशनला दोघांच्याही कुटुंबाची उपस्थिती होती.

  • 7/12

    फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये नेहा कक्करने या सेलिब्रेशनसाठी सर्वांच्या कपड्याचं डिझाइन स्वतःचं केल्याचाही खुलासा केला.

  • 8/12

    नेहा कक्करने शेअर केलेल्या या फोटोंवर कमेंट करताना तिचा भाऊ टोनी कक्करने या आउटफिट्ससाठी तिचे आभार मानत तिच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे.

  • 9/12

    दरम्यान नेहा कक्कर नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. सध्या ती इंडियन आयडॉलची परीक्षक म्हणून काम करत आहे.

  • 10/12

    नेहाने रोहनप्रीत सिंगशी २४ ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न केलं होतं. ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.

  • 11/12

    (फोटो साभार- नेहा कक्कर, रोहनप्रीत सिंग इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (आणखी पाहा- Photos : लग्नानंतरदेखील बोल्ड सीन्स देण्यासाठी कचरल्या नाहीत ‘या’ अभिनेत्री! पाहा फोटो)

TOPICS
नेहा कक्करNeha KakkarबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Hd import neha kakkar and husband rohanpreet singh 2nd anniversary and diwali celebration mrj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.