• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rahi anil barve upcoming project the gulkand tales amazon prime original series avn

Photos : ‘तुंबाड’नंतर राही बर्वे गेली ४ वर्षं करतायत ‘या’ वेबसीरिजवर काम; पडद्यामागचे फोटो पाहून व्हाल अचंबित

‘तुंबाड’पेक्षा दुप्पट मेहनत या सीरिजवर राही घेत आहेत.

October 27, 2022 10:35 IST
Follow Us
  • rahi anil barve 14
    1/15

    ‘तुंबाड’या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला आणि बॉक्स ऑफिसची सगळी गणितं बदलली.

  • 2/15

    ‘तुंबाड’नंतर कित्येक प्रेक्षक दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांच्या आगामी कलाकृतीची वाट पाहत आहेत.

  • 3/15

    काहीच महिन्यांपूर्वी प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने एका सीरिजची घोषणा केली त्या ‘गुलकंद टेल्स’ या सीरिजचं दिग्दर्शन राही अनिल बर्वे करत आहेत.

  • 4/15

    या वेबसीरिजमध्ये पत्रलेखा पौल, कुणाल खेमू आणि पंकज त्रिपाठी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

  • 5/15

    राही यांच्या ‘तुंबाड’प्रमाणेच ही सीरिजही एका वेगळ्याच सकल्पनेवर आधारित असणार आहे.

  • 6/15

    या सीरिजबद्दल शक्य होईल तितकी गुप्तता पाळली जात आहे. या सीरिजच्या शूटदरम्यानचे काही फोटोज राही यांनी शेअर केले आहेत.

  • 7/15

    या फोटोवरुन आपल्याला अंदाज येईल की या सीरिजची कथा ही पूर्णपणे वेगळीच असणार आहे.

  • 8/15

    यामध्ये सर्वात जास्त प्रगत तंत्रज्ञान आणि व्हीएफएक्सचा वापर केला जाणार आहे असं दिसतंय.

  • 9/15

    या सीरिजचं अजूनही चित्रीकरण सुरू आहे. यातील काही भाग हा लडाखमध्ये शूट केला असल्याचं या फोटोवरुन स्पष्ट होत आहे.

  • 10/15

    ‘तुंबाड’पेक्षा दुप्पट मेहनत या सीरिजवर राही घेत आहेत हे यावरुन स्पष्ट होत आहे.

  • 11/15

    ‘तुंबाड’ला ९ वर्षं आणि ‘गुलकंद टेल्स’ या सीरिजला ४ वर्षं एवढा मोठा काळ राही आणि त्यांची टीम एकाच चित्रपटावर काम करत आहे.

  • 12/15

    आपल्या टेक्निशियन्सबरोबर राही यांनी काही फोटोज शेअर केले आहेत.

  • 13/15

    शिवाय सेटवरील काही मोजके फोटो राही यांनी त्यांच्या फेसबुकवर शेअर केले आहेत.

  • 14/15

    ‘द फॅमिलीमॅन’सारख्या यशस्वी सीरिजचे दिग्दर्शक ‘राज आणि डिके’ हे या सीरिजचे निर्माते आहेत. अजूनतरी या सीरिजच्या रिलीज डेटबद्दल कुणीच काही स्पष्ट केलं नाहीये.

  • 15/15

    ‘गुलकंद टेल्स’बरोबरच राही यांचं ‘मयसभा’, ‘पहाडपांगिरा’ आणि ‘रक्तब्रह्मांड’ या चित्रपटावरही काम सुरू आहे. (फोटो सौजन्य : फेसबुक / राही अनिल बर्वे)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Rahi anil barve upcoming project the gulkand tales amazon prime original series avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.