• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. producers of brahmastra approached to south superstar yash for next part rnv

Photos: ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याला ‘ब्रह्मास्त्र २’मधील ‘देव’च्या भूमिकेसाठी विचारणा; रणवीर आणि हृतिकलाही टाकलं मागे

‘ब्रह्मास्त्र २’मध्ये देवची भूमिका कोण साकारणार यावर बरीच चर्चा रंगताना दिसत आहे.

October 28, 2022 17:20 IST
Follow Us
  • अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता.
    1/12

    अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता.

  • 2/12

    यात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय प्रमुख भूमिकेत आहेत.

  • 3/12

    तर शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला.

  • 4/12

    याशिवाय रणबीर अर्थात शिवाचे आई-वडील म्हणून अमृता आणि देव यांची हलकीशी झलक दिसून आली.

  • 5/12

    तेव्हापासून ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये देवची भूमिका कोण साकारणार यावर बरीच चर्चा रंगताना दिसत आहे.

  • 6/12

    ‘ब्रह्मास्त्र : पार्ट 2- देव’ ही कथा असेल असं बोललं जात आहे.

  • 7/12

    रणवीर सिंग देवच्या भूमिकेत तर दीपिका पदुकोण अमृताची भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा आहे.

  • 8/12

    रणवीर व्यतिरिक्त हृतिक रोशनचेही नाव देवच्या भूमिकेसाठी पुढे येत होते.

  • 9/12

    पण शाहरुख, रणवीर आणि ऋतिकला मागे टाकत एका दक्षिणात्य अभिनेत्याला या भूमिकेसाठी विचारणा झाल्याचे समोर आलं आहे.

  • 10/12

    दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे यश. आता त्याची वर्णी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात लागण्याची शक्यता आहे.

  • 11/12

    ‘ब्रह्मास्त्र’च्या निर्मात्यांनी यशला ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये ‘देव’ या भूमिकेसाठी विचारणा केली असल्याचे समोर आले आहे.

  • 12/12

    परंतु अद्याप यशने या भूमिकेला होकार दिलेला नाही. जानेवारी २०२३ पर्यंत यश त्याचा निर्णय जाहीर करेल असेही समोर आले आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Producers of brahmastra approached to south superstar yash for next part rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.