Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sonali kulkarni hot photoshoot in shirt photos seeking attention on internet kak

Photos : ‘वो लडकी है यहाॅं’, सोनाली कुलकर्णीचं शर्टमध्ये हॉट फोटोशूट, नव्या लूकवर चाहतेही फिदा

सोनालीचं हॉट अंदाजातील फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. (

November 4, 2022 11:10 IST
Follow Us
  • sonali kulkarni hot photoshoot
    1/9

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.

  • 2/9

    ‘कल हो ना हो, ‘दिल चाहता है’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘गुलाबजाम’ यांसारख्या चित्रपटातून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

  • 3/9

    सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

  • 4/9

    नुकतंच सोनालीने शर्टमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

  • 5/9

    पांढऱ्या शर्टमधील सोनालीचा हॉट अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

  • 6/9

    केस मोकळे सोडत सोनालीने फोटोसाठी एक सो एक पोझ दिल्या आहेत.

  • 7/9

    फोटोतील तिचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    सोनालीचं हॉट अंदाजातील फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे. (सर्व फोटो : सोनाली कुलकर्णी/ इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा >>Photos : शाहरुख खानला कोणी सुचवली ‘सिग्नेचर पोझ’ची कल्पना, जाणून घ्या रंजक किस्सा )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसोनाली कुलकर्णीSonali Kulkarni

Web Title: Actress sonali kulkarni hot photoshoot in shirt photos seeking attention on internet kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.