Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. how janhvi kapoor earns a lot of money from social media yps

सोशल मीडियावरून जान्हवी कपूर कमवते भरपूर पैसे, अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी तिच्या ‘मिली’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे.

Updated: November 8, 2022 11:36 IST
Follow Us
  • मागच्या आठवड्यामध्ये जान्हवी कपूरचा 'मिली' हा चित्रपट प्रदर्शित झाला.
    1/12

    मागच्या आठवड्यामध्ये जान्हवी कपूरचा ‘मिली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 2/12

    या चित्रपटाला प्रेक्षकांचा फार कमी प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने जेमतेम २ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

  • 3/12

    गेल्या काही दिवसांपासून जान्हवी या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे.

  • 4/12

    गॅलट्टा प्लसला दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवीला तिने साकारलेल्या भूमिकांबद्दल बरेचसे प्रश्न विचारण्यात आले.

  • 5/12

    तेव्हा तिला “तू चित्रपटांमध्ये मध्यमवर्गीय मुलींच्या भूमिका केल्या आहेस. त्यात तू घरच्या साध्या कपड्यांमध्ये दिसतेस. पण सोशल मीडियावर तुझे ग्लॅमरस, बोल्ड फोटो पाहायला मिळतात. त्या फोटोंमुळे प्रेक्षकांच्या मनात तुझ्याबद्दल संभ्रम निर्माण होतात असे तुला वाटते का?” असा सवाल केला गेला.

  • 6/12

    याचे उत्तर देताना ती म्हणाली, “कलाकाराचे खासगी आयुष्य आणि त्याची पडद्यावरची भूमिका यांमध्ये खूप फरक असतो.”

  • 7/12

    “मी सोशल मीडियावर मजा म्हणून फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.”

  • 8/12

    “या ग्लॅमरस फोटोंमुळे मला अनेक बॅन्ड्सबरोबर काम करायची संधी मिळते.”

  • 9/12

    “मला बॅन्ड्सचे प्रमोशन करण्यासाठी माझे फोटो शेअर करावे लागतात.”

  • 10/12

    “यामुळे माझी अधिकची कमाई होती. चित्रपटांमध्ये काम करत असताना मी यामार्फतही पैसे कमावते.”

  • 11/12

    “घराचे हफ्ते भरताना या जास्तीच्या पैश्यांची मदत होते.”

  • 12/12

    काही दिवसांपूर्वी जान्हवीने मुंबईच्या वांद्रे उपनगरातील पाली हिल परिसरात ६५ कोटी रुपयांचे आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. (सर्व फोटो – Janhvi kapoor instagram)

TOPICS
जान्हवी कपूरJanhvi KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: How janhvi kapoor earns a lot of money from social media yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.