-
टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताचे ग्लॅमरस फोटो नुतकेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहेत. यानंतर लोक तिला खूप ट्रोल करत आहेत.
-
टीना दत्ता दीर्घकाळापासून हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहे. तिने ‘उतरन’ आणि ‘डायन’सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
-
सध्या टीना दत्ता सलमान खानच्या शो ‘बिग बॉस 16’ मध्ये दिसत असून ती या शोमधील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे.
-
सध्या ती तिचा सह-स्पर्धक शालीन भानोटबरोबरच्या संबंधांमुळे चर्चेत आहे.
-
यादरम्यान, सुंबुल तौकीरसोबत तिचे पंगेही पाहायला मिळत आहेत.
-
दरम्यान, टीना दत्ताच्या इन्स्टाग्रामवर काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.
-
फोटोंमध्ये टीनाची ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळत आहे.
-
फोटोंमध्ये, टीना दत्ता एका डीप नेकलाइनसह शॉर्ट शिमरी ड्रेसमध्ये तिचा लुक फ्लॉंट करताना दिसत आहे.
-
बोल्ड आय मेकअपसह ग्लॅमरस लुकने तिने आपला लूक आणखीनच खास बनवला आहे.
-
एकीकडे जिथे लोक तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्याचबरोबर काही जण तिला ट्रोल करत आहेत.
-
एका यूजरने लिहले की, “टीना बनावट आहे. ती शालीन भानोतचा वापर करत आहे. खोटे प्रेम.”
-
दुसरा म्हणाला, “टीना, तू खूप नकारात्मक आणि टॉक्सिक दिसतेस.” अशाच प्रकारे अनेक लोक तिला ट्रोल करत आहेत. (सर्व फोटो : इंस्टाग्राम)
Photos : नव्या पोस्टवरून टीना दत्ता ट्रॉलर्सच्या निशाण्यावर; म्हणाले, “Big Bossची सर्वांत…”
एकीकडे लोक टीना दत्तावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, त्याचबरोबर काही जण तिला ट्रोल करत आहेत.
Web Title: Tina dutta targeted by trollers over new post given the status of the most fake contestant of bigg boss 16 shalin bhanot pvp