• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tabbu shilpa shetty and farah khan celebrated tabbus birthday rnv

Photos: तब्बूच्या ग्रँड बर्थडे सेलिब्रेशनचा प्लॅन फिस्कटला; शेवटी घरीच केली शिल्पा शेट्टी आणि फराह खानबरोबर पजामा पार्टी

तब्बूच्या या बर्थ डे पार्टीला स्पेशल बनवण्यासाठी शिल्पा आणि फराहने या पार्टीला पजामा पार्टीत बदलून टाकलं.

November 8, 2022 19:42 IST
Follow Us
  • लोकप्रिय अभिनेत्री तब्बूने ४ नोव्हेंबरला तिचा ५२ वा वाढदिवस साजरा केला.
    1/9

    लोकप्रिय अभिनेत्री तब्बूने ४ नोव्हेंबरला तिचा ५२ वा वाढदिवस साजरा केला.

  • 2/9

    फराह खान आणि शिल्पा शेट्टी सोबत हा खास दिवस साजरा केला.

  • 3/9

    तब्बूच्या या बर्थ डे पार्टीला स्पेशल बनवण्यासाठी शिल्पा आणि फराहने या पार्टीला पजामा पार्टीत बदलून टाकलं.

  • 4/9

    शिल्पाने तब्बूचा बर्थ डे आपलं हॉटेल बॅस्टियनमध्ये प्लॅन केला होता. पण त्यांचा तो प्लॅन फिस्कटला.

  • 5/9

    शेवटी फराहच्याच घरी पजामा पार्टीचं आयोजन करत तब्बूच्या वाढदिवसाला खास पद्धतीनं सेलिब्रेट करण्यात आलं.

  • 6/9

    तिथे केकही कापण्यात आला आणि चविष्ट डिनरचेही आयोजन केले होते.

  • 7/9

    या सेलिब्रेशन निमित्ताने तिघींनी नाइट वेअर परिधान केला होता.

  • 8/9

    शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या पजामा पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.

  • 9/9

    त्यांची ही हटके बर्थडे पार्टी सोशल मीडियावर चांगलीच हिट झाली आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Tabbu shilpa shetty and farah khan celebrated tabbus birthday rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.