Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. boney kapoor birthday when boney kapoor reached chennai for to meet sridevi yps

“फक्त १० काय, तर ११ लाख रुपये…” बोनी कपूर-श्रीदेवी यांच्या पहिल्या भेटीमागचा रंजक किस्सा

१९९६ मध्ये बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचे लग्न झाले होते.

Updated: November 11, 2022 12:21 IST
Follow Us
  • आज बोनी कपूर यांचा वाढदिवस आहे. ते बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक आहेत.
    1/18

    आज बोनी कपूर यांचा वाढदिवस आहे. ते बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक आहेत.

  • 2/18

    त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘जुदाई’, ‘नो एन्ट्री’, ‘वॉन्टेड’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे.

  • 3/18

    चित्रपटांसह त्यांचे खासगी आयुष्यही नेहमी चर्चेत राहिले.

  • 4/18

    १९८३ मध्ये त्यांनी मोना कपूर यांच्याशी विवाह केला होता.

  • 5/18

    कामाच्या संदर्भामध्ये ते श्रीदेवी यांना भेटले आणि त्यांच्या प्रेमात पडले.

  • 6/18

    पुढे १९९६ मध्ये मोना कपूर यांना घटस्फोट देऊन त्यांनी श्रीदेवींशी लग्न केले.

  • 7/18

    श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची प्रेमकहाणी फार रंजक आहे.

  • 8/18

    बोनी कपूर यांनी श्रीदेवींना चित्रपटांमध्ये काम करताना पाहिले होते.

  • 9/18

    पाहताक्षणी बोनी त्यांच्या प्रेमामध्ये वेडे झाले होते.

  • 10/18

    तेव्हा ‘श्रीदेवी यांना मी माझ्या चित्रपटाची नायिका म्हणून घेणार’ असा निर्धार त्यांनी केला होता.

  • 11/18

    त्यावेळी श्रीदेवींच्या चित्रपटाच्या तारखा आणि बाकी सर्व व्यवहार त्यांच्या आई पाहत असत.

  • 12/18

    म्हणून श्रीदेवींच्या आईंना भेटण्यासाठी ते चेन्नईला गेले होते.

  • 13/18

    तेव्हा ‘चित्रपटासाठी दहा लाख रुपये मानधन म्हणून द्यावे लागतील, असे त्या (श्रीदेवी यांच्या आई) म्हणाल्या होत्या.

  • 14/18

    त्यावर बोनी कपूर उत्साहाच्या भरामध्ये ‘फक्त १० काय, ११ लाख देईन’, असे म्हणाले होते.

  • 15/18

    त्यानंतर त्यांची भेट झाली आणि ‘मिस्टर इंडिया’मध्ये काम करण्यास श्रीदेवी यांनी होकार कळवला.

  • 16/18

    पुढे हळूहळू त्यांच्यामध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमांमध्ये झाले.

  • 17/18

    हिंमत करुन त्यांनी श्रीदेवींना लग्नाची मागणी घातली.

  • 18/18

    त्यांना जान्हवी आणि खुशी अशा दोन मुली आहेत.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentश्रीदेवीSridevi

Web Title: Boney kapoor birthday when boney kapoor reached chennai for to meet sridevi yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.