Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. these famous bollywood couples became parents in 2022 rnv

Photos : ‘या’ बॉलिवूड कपल्सच्या घरी यावर्षी चिमुल्यांचे आगमन; कोणी लग्नानंतर ५ वर्षांनी तर कोणी वर्षभरातच झाले आई-बाबा

यावर्षी अनेक बॉलिवूड कपल्स आई-बाबा झाले. त्यातील अनेक अभिनेत्रींचे गरोदरपण हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.

November 12, 2022 16:44 IST
Follow Us
  • आलिया भट्टच्या गरोदरपणाची बातमी ही या वर्षातील सर्वात चर्चेत राहिली. ५ दिवसांपूर्वीच आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.
    1/9

    आलिया भट्टच्या गरोदरपणाची बातमी ही या वर्षातील सर्वात चर्चेत राहिली. ५ दिवसांपूर्वीच आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.

  • 2/9

    अभिनेत्री सोनम कपूर हिने ऑगस्ट महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्यांनी ‘वायू’ अहुजा असे ठेवले आहे.

  • 3/9

    बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा यावर्षी जानेवारी महिन्यात सरोगसीच्या सहाय्याने आई झाली. निक आणि प्रियंकाने त्यांच्या लेकीचे नाव मालती मेरी असे ठेवले आहे.

  • 4/9

    अभिनेत्री काजल अगरवाल हिला १९ एप्रिल रोजी मुलगा झाला आहे.

  • 5/9

    अभिनेत्री भारती सिंगने तिच्या गारोदरपणात तिच्या कामामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ३ एप्रिल रोजी हर्ष आणि भारतीला पुत्ररत्न प्राप्त झाले. या मुलाचे नाव त्यांनी लक्ष्य असे ठेवले आहे.

  • 6/9

    आज म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी बिपाशा बासु आई झाली आहे. आज तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

  • 7/9

    गुरमीत चौधरी व देबिना बॅनर्जी यांच्या घरी नुकतंच चिमुकलीचं आगमन झालं आहे. त्याआधी एप्रिल महिन्यातच त्यांना मुलगी झाली होती. नंतर आता त्याला ९ महिनेही पूर्ण होत नाहीत तर त्यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे

  • 8/9

    अभिनेत्री पूजा बॅनर्जी हिला १२ मार्च रोजी मुलगी झाली.

  • 9/9

    आल्या मानसा आणि संजीव कार्तिक हे २७ मार्च रोजी एका मुलाचे आई-बाबा झाले.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: These famous bollywood couples became parents in 2022 rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.