• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shilpa shetty shared a video of her participating in ganga aarti rnv

Photos: आईसह शिल्पा शेट्टी पोहोचली वाराणसी येथे, घेतला गंगा आरतीचा आनंद

तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांची श्रद्धा आणि गंगा आरतीमुळे मिळणारी सकारात्मक ऊर्जा यामुळे ती भारावून गेली.

November 13, 2022 18:09 IST
Follow Us
  • अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या कामाहूनही जास्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
    1/9

    अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या कामाहूनही जास्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

  • 2/9

    ती खूप देवभक्त आहे.

  • 3/9

    नुकतीच ती तिच्या आईबरोबर वाराणसी येथे गेली होती.

  • 4/9

    त्या वेळेचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

  • 5/9

    यावेळी तिने गंगा आरतीचाही आनंद घेतला.

  • 6/9

    तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती गंगा घाट येथे बसून तिच्या आईबरोबर गंगा आरतीचा अनुभव घेताना दिसत आहे.

  • 7/9

    या गंगा आरतीत सहभागी होताना तिने पंचारतीसाठी मेणबत्तीने दिवेही लावले.

  • 8/9

    तसेच नंतर तिने गंगेचेही दर्शन घेतले.

  • 9/9

    यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांची श्रद्धा आणि गंगा आरतीमुळे मिळणारी सकारात्मक ऊर्जा यामुळे ती भारावून गेली.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Shilpa shetty shared a video of her participating in ganga aarti rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.