• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. anil kapoor shared inside video of his house in mumbai rnv

Photos : नव्या वस्तूंना प्राचीन टच, ‘असं’ आहे अनिल कपूर यांचं घर, पहा फोटो

इतक्या वर्षात पहिल्यांदाच अनिल कपूर यांनी त्यांचं घर कसं आहे ते चाहत्यांशी शेअर केलं आहे.

November 15, 2022 13:22 IST
Follow Us
  • अभिनेते अनिल कपूर यांची लाइफस्टाईल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आता इतक्या वर्षात पहिल्यांदाच त्यांनी त्यांचं घर कसं आहे ते चाहत्यांशी शेअर केलं आहे.
    1/12

    अभिनेते अनिल कपूर यांची लाइफस्टाईल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आता इतक्या वर्षात पहिल्यांदाच त्यांनी त्यांचं घर कसं आहे ते चाहत्यांशी शेअर केलं आहे.

  • 2/12

    त्यांच्या घराला त्यांनी मॉडर्न पण प्राचीन अशा कॉम्बिनेशन मध्ये लूक दिला आहे.

  • 3/12

    त्यांच्या घरातील अधिकाधिक फर्निचर हे सागवानी लाकडापासून तयार केलं आहे.

  • 4/12

    त्यांच्या घराला वरच्या मजल्यावरील खोलीत जाण्यासाठी आतून जिनाही आहे. त्या जिन्यालाही अत्यंत सुंदर डिझाईन आहे.

  • 5/12

    अनिल कपूर यांना वाचनाची आवड असल्यामुळे त्यांनी त्यांची पुस्तकं ठेवण्यासाठी ही एक खास जागा तयार केली आहे.

  • 6/12

    त्यांचा कुटुंब मोठा आहे त्यांच्या घरी अनेक गेट-टुगेदर होत असतात. सगळ्यांना एकत्र मिळून जेवता यावं यासाठी त्यांच्या घरी एक मोठं लाकडी डायनिंग टेबल आहे.

  • 7/12

    अनिल कपूर यांना फिटनेसची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांच्या घरी एक स्वतंत्र जिम तयार करण्यात आली आहे.

  • 8/12

    घरी असल्यावर अधिकाधिक वेळ अनिल कपूर या जिममध्ये घालवतात असं त्यांनी सांगितलं.

  • 9/12

    त्यांच्या घराला एक छोटीशी गच्ची आहे तिथेही त्यांनी भरपूर झाडं लावली आहेत.

  • 10/12

    तसंच त्या गच्चीत त्यांनी एक सोफा सेटही ठेवला आहे.

  • 11/12

    तसंच त्यांच्या घरी गणपतीची एक मोठी मूर्ती आहे. आणि त्या मूर्ती समोर दोन मोठ्या समयाही आहेत

  • 12/12

    त्यांच्या अंगणात भरपूर झाडं आहेत. या सगळ्यामुळे त्यांच्या घरी नेहमी प्रसन्न वातावरण असते.
    सर्व फोटो सौजन्य : आशियन पेंट्स (यू ट्यूब)

TOPICS
अनिल कपूरAnil KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Anil kapoor shared inside video of his house in mumbai rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.